एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2024 | सोमवार* 

1. सांगली लोकसभेसाठी बंडखोर विशाल पाटलांना 'लिफापा' तर  स्वाभिमानीच्या उमेदवाराला 'शिट्टी' चिन्ह https://tinyurl.com/y6z4245p  काँगेस पक्षाच्या विचाराचा खासदार लोक लिफापा चिन्हावर निवडून देतील,'मविआ'च्या दबावतंत्रानंतरही सांगली लोकसभेतून विशाल पाटलांनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/56bj7x65  

2. शिवसेनेला भाजपपासून दूर करून आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत जायचे होते, तो प्लॅन यशस्वी झाला, शरद पवारांचा 'एबीपी माझा'शी बोलताना गौप्यस्फोट https://tinyurl.com/4nwpv9y2  जे सहकारी सोडून गेलेत त्यांना परत यायचं असेल तर यावं, फक्त भाजप नको, शरद पवार भूमिकेवर ठाम https://tinyurl.com/bdfaec9x 

3. आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदामध्ये मी स्पीडब्रेकर होतो असा ठाकरेंचा समज होता, त्यामुळेच त्यांनी घाई केली, एकनाथ शिंदेंचा दावा https://tinyurl.com/jfudvw5k  भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/5aysvka9 

4. सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की, अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' होणारच, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन https://tinyurl.com/mvhrnb5f   विरोधकांची 'लंका' दहन करा, नगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा निलेश लंकेंवर हल्लाबोल, सुजयचा विजय पक्का असल्याचा विश्वास! https://tinyurl.com/2fefnmbh    

5. उदय सामंतांच्या ताफ्यातील वाहनावर दगड भिरकावला, काच फोडली; यवतमाळमधील घटना https://tinyurl.com/8dss9ytt लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे संपलेले असतील, नाना पटोलेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4zetj9hc  

6. मराठा समाज माझ्याच बाजूनं, संजय जाधवांनी प्रचार थांबवावा; महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचा दावा https://tinyurl.com/y324v7xv  परभणीचे नरेंद्र मोदी आम्हीच, महादेव जानकर 26 एप्रिलनंतर रेल्वे स्टेशनवर झोपणार, ठाकरेंचे उमेदवार संजय जाधव यांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/2defjxhv 

7. मोदींच्या रुपाने नवा पुतीन नको, शरद पवारांचा हल्लाबोल, नवनीत राणांच्या 2019 मधील उमेदवारीबद्दल अमरावतीकरांची मागितली माफी! https://tinyurl.com/yc6xvxfc  सोलापुरात प्रणिती शिंदेंना दिलासा, वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांची माघार https://tinyurl.com/bdz52aka  

8. निवडणुकीला उभं राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3dtxk7dn  काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नाही, शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांची टीका https://tinyurl.com/mpup6nns  

9. मी ब्राह्मण, तो त्वष्टा कासार, हे सांगणं भलत्याच दिशेने नेणारं,  चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला किरण मानेंचा सल्ला https://tinyurl.com/yc879tan  

10.  आयपीएलमध्ये आज हार्दिकची मुंबई इंडियन्स संजू सॅमसनच्या राजस्थानशी भिडणार, सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार सामना https://tinyurl.com/2mbmma5t  विराट कोहलीला बीसीसीआयचा दणका, पंचांसोबत वाद घालणे महागात पडले,  मॅच फीसच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार https://tinyurl.com/3dwxvs78 

*एबीपी माझा स्पेशल* 

शिरुरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात, अमोल कोल्हे गड राखण्यात यशस्वी होणार? https://tinyurl.com/4t6n36rc    

भाजप आमदारांची फिल्डिंग, प्रणिती शिंदेंचा प्रचाराचा धडाका, लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी? सोलापुरात तगडी फाईट https://tinyurl.com/yy3tu679 

गवळींचा पत्ता कापून शिंदेंकडून राजश्री पाटलांना उमेदवारी, ठाकरेंचा जुना शिवसैनिक यवतमाळ-वाशिम मतदारसंघ खेचून आणणार? https://tinyurl.com/mpj7kcmv 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Union Budget 2025 Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषणUnion Budget 2025 : Nirmala Sitharaman Full Video:निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा, संपूर्ण बजेटUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman on Income Tax Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखपर्यंत वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Union Budget 2025 Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Income Tax Budget: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, स्वप्नातही विश्वास न बसणारी गोष्ट, निर्मला अक्कांनी करुन दाखवली!
मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्ष्मी खरोखरच पावली! 12 लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री, कोणाचाच विश्वास बसेना
Union Budget 2025 : कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Embed widget