एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2024 | शुक्रवार* 

1. तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये गोमांस, चरबी आणि फिश ऑइल मिसळलं जातंय, प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देत आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाचा दावा https://tinyurl.com/32n2dpty  तिरुपती देवस्थानच्या प्रसादाचा वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला https://tinyurl.com/435h8ffb 

2. अशोक चव्हाण यांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश https://tinyurl.com/vm59wjxd  काँग्रेसनं मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या, खासदार संजय राऊत यांचा इशारा https://tinyurl.com/3zv3dy8m 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं; काँग्रेस नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/5de6wck5 

3. 'महायुती ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत,भुजबळ साहेबांना हात जोडून आलो', ओबीसी नेते ईश्वर बाळबुद्धे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश  https://tinyurl.com/4yzv2h56  अजित पवारांच्या कट्टर समर्थकाची निरोपाची भाषा, चिंचवडचे इच्छुक उमेदवार नाना काटे म्हणाले, भाजपला जागा मिळाली तर माझ्यासाठी इतर पक्षांचे पर्याय खुले https://tinyurl.com/436tftn6 

4. उपोषणाचा चौथा दिवस, आधाराशिवाय चालणं कठीण, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली https://tinyurl.com/sxfkecuu   मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा  https://tinyurl.com/2vef6mb3 

5. सरकारमध्ये असलो तरी मी आधी समाजाचा, 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा एल्गार https://tinyurl.com/2vaha3we   मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/ydp2te6r 

6. आमदार नितेश राणेंवर कारवाई करा, अजितदादांचे विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/mr7xess7  मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; जिल्ह्यातील सर्वच जागांवर तयारी असल्याचा भाजपचा इशारा https://tinyurl.com/3v4ayfap 

7. राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
https://tinyurl.com/yc46a2hy  महाराष्ट्राला रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्ज्वल, 'आप'च्या मनिष सिसोदियांकडून तोंडभरुन कौतुक https://tinyurl.com/yyv75rsf 

8. पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'! https://tinyurl.com/mw4xwt8b 

9. तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटना https://tinyurl.com/5htp35wv  मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन् जीवन संपवलं https://tinyurl.com/2t6kvjjs 

10. चेन्नई कसोटीतील दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला, बांगलादेशचा डाव 149 धावांवर आटोपला, दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 308 धावांची आघाडी https://tinyurl.com/uam57f2e  जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराजने धडाधड विकेट्स घेतल्या; नवे प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांची कमाल https://tinyurl.com/2p823m3b 

*एबीपी माझा स्पेशल*

विधानसभेची खडाजंगी : किनवटमध्ये पुन्हा कमळ फुलणार की तुतारीचा आवाज घुमणार? मैदान तेच उमेदवारही तेच
https://tinyurl.com/2a2c2s7e 

म्हाडाचा मुदतवाढीचा निर्णय गेमचेंजर ठरला, मुंबईतील घरांसाठी लाखांहून अधिक अर्ज, जाणून घ्या आकडेवारी
https://tinyurl.com/2dbbk83c 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget