एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2024 | रविवार 

1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात, पहिल्या यादीत 99 जणांची नावं  https://tinyurl.com/xddb7dum  सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये! https://tinyurl.com/5n8txv3n  महायुतीचा फॉर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार! https://tinyurl.com/yb9wk3mc 

2. मंदा म्हात्रे, विद्या ठाकूर ते नमिता मुंदडा, भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिलांना तिकीट; अशोक चव्हाण यांची मुलगी भोकरमधून लढणार! https://tinyurl.com/3uwfp7d8  भाजपने काही ठिकाणी भाकरी फिरवली पण घरातल्या घरात, आशिष शेलारांच्या भावाला तिकीट, गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी https://tinyurl.com/5ytcwxn8  लोकसभेत पराभव, आता विधानसभेत पुन्हा तिकीट, भाजपचे बडे नेते 4 महिन्यात पुन्हा निवडणुकीच्या मैदानात! https://tinyurl.com/2s42tdkn 

3. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं, काही ठिकाणी उमेदवार द्यायचे; विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकले https://tinyurl.com/57mssnfx  मनोज जरांगेंनी दंड थोपटले! विधानसभेसाठी तीन कलमी कार्यक्रम; निवडणुकीचा नेमका प्लॅन काय? https://tinyurl.com/p8rmfspj 

4. महाविकास आघाडीचं ठरलं, थोरल्या पवारांचा स्ट्राईक रेटवर भर, तर ठाकरे अन् काँग्रेसनंही उमेदवार हेरले; आज यादी जाहीर करण्याची शक्यता! https://tinyurl.com/498wdhfz  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप! https://tinyurl.com/dku2xe9a 

5. माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, जागा वाटपचा पेच सोडवण्यासाठी पवारांचा थेट दिल्लीला फोन https://tinyurl.com/3enw64f8  माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर खलबतं https://tinyurl.com/3baxbbpd  खदखद फेम कराळे मास्तर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता, वर्धा आणि आर्वीतून लढण्याची इच्छा, शरद पवारांची घेतली भेट https://tinyurl.com/3mmzbd58 

6. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का; हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक सोडणार राष्ट्रवादीची साथ https://tinyurl.com/mrydx7w9  मंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर चर्चा; अनिल सावंत तुतारी फुंकणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/5fukd8c3 

7. मैदान तेच, उमेदवारही तेच, कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे सामना रंगणार https://tinyurl.com/2m5bymme  जर अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार; सचिन खरात यांनी दंड थोपटले https://tinyurl.com/mr2ekvus 

8. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश; चौफेर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली जबाबदारी काढून घेतली https://tinyurl.com/yvnc536k 

9. पुण्यातील ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत https://tinyurl.com/4k7nksvk 

10. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी; न्यूझीलंडने 1988 नंतर प्रथमच भारतात मिळवला विजय  https://tinyurl.com/mu7xh8dt  पराभवामुळे WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे टीम इंडियाचं गणित बिघडलं! आता जिंकावे लागतील इतके सामने, जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/ycy8kjyj 

एबीपी माझा स्पेशल

भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे पाच मतदारसंघ खेचले, 'या' जागांवरही होणार परिणाम? https://tinyurl.com/yc3j75y5 

विधानसभेची खडाजंगी : कुर्ला विधानसभा मतदारसंघात मंगेश कुडाळकर हॅटट्रिक साधणार की मविआ ऐनवेळी धक्का देणार? https://tinyurl.com/yu2a6pwm 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?Special Report Opposition :  विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
Embed widget