(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2024 | शनिवार*
1. EWS आणि SEBC, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, महाविद्यालयात प्रवेशावेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/2scu7asa शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल आभार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक https://tinyurl.com/yckehu5m
2. राज्यात काहीही घडू शकतं, कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य, शरद पवारांचीही भेटही घेतली https://tinyurl.com/38bhayr6 जागा आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आल्यावर अनेकांना दुसऱ्या पक्षात जाऊ वाटतं, अतुल बेनके-शरद पवार भेटीनंतर अजितदादांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4677fhem
3. पुण्यातील बैठकीत काका-पुतण्या एकत्र; शरद पवारांच्या प्रश्नावर अजित दादांचं उत्तर, पण बघणं टाळलं https://tinyurl.com/4a28eend मावळला सर्वाधिक निधी का? सुप्रिया सुळेंचा सवाल, डीपीडीसीच्या बैठकीत सुनील शेळके संतापले; म्हणाले, आत्तापर्यंत बारामतीला खूप दिलंय https://tinyurl.com/bddmz574 दिलीप वळसे पाटलांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा, शरद पवार म्हणाले, निर्णय आमचे स्थानिक नेते घेतील https://tinyurl.com/33k469sy
4. आचारसंहिता 41 दिवसांनी लागू होणार; उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं, भगवा सप्ताहाची घोषणा https://tinyurl.com/ms5ny5cb उद्या मुंबईचं नाव 'अदानी सिटी' ठेवतील, राज्य सरकार धारावीत 'लाडका मित्र, लाडका उद्योगपती' योजना राबवतंय; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका https://tinyurl.com/3eeprnky
5. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आम्हाला आयुष्याला पुरणार का? मनोज जरांगेंची सरकारवर जोरदार टीका https://tinyurl.com/5yrmpdnb ऑगस्टमध्ये बघा कसा डाव टाकतो , 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/mr4bbmbk लाडकी बहीण योजना आताच आणायची होती का? कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये; मनोज जरांगेंसमोर मराठा विद्यार्थीनीने टाहो फोडला https://tinyurl.com/56mbp75b
6. सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय ? काँग्रेसकडून हटके रॅप साँग, महायुतीचे पाप पत्रही प्रकाशित, वर्षा गायकवाड म्हणाल्या; आम्ही आता इलेक्शन मोडवर https://tinyurl.com/23hvhjnz
7. अहमदनगरच्या नामांतरास चॅलेंज; हायकोर्टात याचिका दाखल; सुनावणीची तारीख पडली, सरकारची डोकेदुखी वाढली https://tinyurl.com/mwy48am6
8. मुंबईतील ग्रँट रोड परिसरात इमारत कोसळली, एका महिलेचा मृत्यू, तर 3 जण जखमी https://tinyurl.com/yce9av7r मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळला, गाडीचा चेंदामेंदा होऊन चालकाचा मृत्यू https://tinyurl.com/3u4fzmp5
9. मुंबईत मुसळधार पाऊस, येत्या काही तासांत जोर वाढणार, मुंबईची लाईफलाईन विस्कळीत https://tinyurl.com/28jms855 कोयनेसह महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला, धरणात प्रतिसेकंदाला 43 हजार क्यूसेक पाण्याची आवक https://tinyurl.com/ypxsxmu6
10. सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमी संतापला, म्हणाला; दुसऱ्या व्यक्तीला खड्ड्यात ढकलणे सोपे, मीमर्स लोकांनाही सुनावले https://tinyurl.com/mr2r5bam ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला रामराम करणार असल्याची चर्चा रंगली; एमएस धोनीच्या चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, महत्वाची अपडेट समोर https://tinyurl.com/3mbsr3bc
*एबीपी माझा स्पेशल*
नाशिकमध्ये कुणाचे वर्चस्व? कोणत्या पक्षाची किती आमदार? संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/mu3a4t5y
जग ठप्प करणारा मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे? मोठं कारण आलं समोर! https://tinyurl.com/374687pn
उत्तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची किती ताकद? सर्व आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/4bras8k8
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w