एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च 2023 | गुरुवार

1.  भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला; कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय https://bit.ly/3Zw2455  केंद्रीय मंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला, कसब्यात भाजपची संपूर्ण ताकद पणाला; तरीही हेमंत रासने यांचा पराभव https://bit.ly/3ZbIbk7 

2. चिंचवडचा गड भाजपने राखला, राष्ट्रवादीला बंडाचा फटका; अश्विनी जगताप यांचा मोठा विजय  https://bit.ly/3J3N8FW  अजित पवारांना पराभवाचा रस्ता दाखवणाऱ्या कोण आहेत अश्विनी लक्ष्मण जगताप? https://bit.ly/3EOWJOi 

3. वापरा आणि फेका नीतीने भाजपचा कसब्यात पराभव केला; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3J3mInJ  शिवसेना होती म्हणून भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित, इथून पुढे भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करु; संजय राऊतांचा एल्गार  https://bit.ly/3Zwj6jl 

4. कसबा पोटनिवडणुकीचा 'द स्ट्रेलेमा'चा एक्झिट पोल ठरला तंतोतंत खरा, कसब्यात रवींद्र धंगेकरांनी गड राखला https://bit.ly/3y4nV7T 

5. हरिश साळवेंचं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बोट; राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी होळीनंतर https://bit.ly/3EPvxz2 
 
6.  तक्रारदारालाच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले, तर न्यायाची अपेक्षा कशी? हक्कभंग समितीवर पवारांची प्रतिक्रिया https://bit.ly/3kDceSv  देशद्रोह्यांच्या विरोधात बोलायचं असल्यास मी 50 वेळा हा गुन्हा करेन, मी माझ्या शब्दावर ठाम; हक्कभंग प्रस्तावावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3mhUlZY 

7. त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजपने गड राखला, मेघालयात एनपीपीची आघाडी; जाणून घ्या संपूर्ण निकाल https://bit.ly/41GaTuQ  रामदास आठवलेंच्या RPI चा महाराष्ट्राबाहेर झेंडा; नागालँडमध्ये आठवले गट दोन जागांवर विजयी https://bit.ly/3ETc0h1 

8. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत, निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे समितीचे अध्यक्ष, सेबीला दोन महिन्यात तपास पूर्ण करण्याचे आदेश https://bit.ly/3EP6T1A 

9. आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, बोर्डाकडून चोख व्यवस्था; दोन विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ https://bit.ly/3J6lAj9 

10. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या तिसऱ्या इंदूर कसोटीत भारतीय संघावर पराभवाचं सावट, टीम इंडिया 163 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 76 धावाचं माफक लक्ष्य https://bit.ly/41CqEDb  कोहलीची खराब कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढवणारी, मागील 10 डावात फारच खराब कामगिरी, वाचा सविस्तर https://bit.ly/41Gsrar 

ABP माझा स्पेशल

उन्हाळ्याच्या आधी पाऊस, राज्यात 4-6 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज  https://bit.ly/3J2DNhv 

आतापर्यंत 47 मतं, एकाही फेरीत 3 पेक्षा जास्त मतं नाहीत, अभिजीत बिचुकलेंचा निकाल लागला! https://bit.ly/3kIz23u 

कोण आहेत प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा? त्रिपुरातील राजघराण्याची जोरदार चर्चा https://bit.ly/3mki0cn 

आर अश्विन बनला भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू, कपिल देव यांनाही टाकलं मागे https://bit.ly/3SJdekT 

उमेश यादव खास क्लबमध्ये सामील, घरच्या मैदानात 100 टेस्ट विकेट्स घेणारा तेरावा भारतीय, वाचा संपूर्ण लिस्ट https://bit.ly/3KPVja7 

मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध  https://bit.ly/3ZqtYzy  

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha         

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv      

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget