एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2024 | बुधवार

1. अजित पवारांना घरात स्थान, पण पक्षात परत घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/bdhtxc59  शेकापचे जयंत पाटील का हरले, विधानपरिषदेचं गणित कुणामुळे चुकलं, शरद पवारांनी सांगितलं कारण https://tinyurl.com/bp4u3tym 

2. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 20 माजी नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात https://tinyurl.com/4u56ys8y  एकीकडे अजित गव्हाणेंची एंट्री दुसरीकडे ठाकरे गटात नाराजी; तुतारीचा प्रचार करायचा की नाही? यावर ठाकरे गटाची चर्चा, उद्या मातोश्रीवर जाणार https://tinyurl.com/4hy6bndc 

3. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली https://tinyurl.com/5xsxvxtx  खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे, राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढीनिमित्त प्रार्थना https://tinyurl.com/3w7x474n 

4. मुंबईकरांनो सावधान! पुढील 24 ते 36 तास महत्वाचे, पावसाचा जोर अधिक वाढणार  https://tinyurl.com/3ba9hw2x  मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये यलो तर कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट  https://tinyurl.com/5as2295f 

5. बार-बार एकच शरद पवार लावलंय, मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरही आश्चर्य व्यक्त https://tinyurl.com/3ysupfrh 

6. हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला, दादांनी अनुभव सांगितला; फडणवीस म्हणाले, घाबरु नका मी असल्यावर काहीही होत नाही https://tinyurl.com/574fab9v 

7. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरने पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंबाबत केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग, तपासानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार  https://tinyurl.com/mudck3sr 

8. विशाळगडावरील तोडफोडी प्रकरणी कोल्हापूर एसपींचं तात्काळ निलंबन करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी, विशाळगडावरील धुडगूस सरकारमान्य होता का? सरकारला सवाल https://tinyurl.com/mw355eej  विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप https://tinyurl.com/5987hxra 

9. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरुन हटवलं, तर गटबाजी केल्यास कार्यकर्त्यांना कारवाईची तंबी https://tinyurl.com/3tz8phn3 

10. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याआधी धक्कादायक घटना; श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची गोळी झाडून हत्या https://tinyurl.com/3sf4duv4  रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यात खेळण्याची शक्यता, विराट कोहली अन् जसप्रीत बुमराहचं काय? https://tinyurl.com/yybyx4de 


एबीपी माझा स्पेशल

ऑलिम्पिक चिन्हाचा अर्थ काय?, पदकं सोन्याची असतात?; यंदा किती भारतीय खेळाडू पात्र, पाहा A टू Z माहिती https://tinyurl.com/mr46yrjc 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj Statue : क्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी, शिवरायांच्या पुतळा प्रकरणात पहिली अटकेची कारवाई
क्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी, शिवरायांच्या पुतळा प्रकरणात पहिली अटकेची कारवाई
गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, राष्ट्रवादी पक्षावरील टीकेला अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर
गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, राष्ट्रवादी पक्षावरील टीकेला अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर
Abdul Sattar : शिवसेनेचे अब्दुल सत्तार विरूद्ध भाजप, एकमेकांना आव्हान; महायुती वादाचा दुसरा अंक सुरू
शिवसेनेचे अब्दुल सत्तार विरूद्ध भाजप, एकमेकांना आव्हान; महायुती वादाचा दुसरा अंक सुरू
Tasgaon Vidhan Sabha : तर दोन पावलं मागं यावं लागतं! लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजयकाकांनी विधानसभेला दंड थोपटले!
तर दोन पावलं मागं यावं लागतं! लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजयकाकांनी विधानसभेला दंड थोपटले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chinchpokalicha Chintamani Ganpati  : चिंचपोकळीच्या प्रसिद्ध 'चिंतामणी'चं प्रथम दर्शनChinchpoklicha Chintamani first look 2024 :चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पहिलं दर्शनNashik : नाशिकमध्ये चक्क खड्ड्यांचे रील्स, उच्च न्यायालयात सादर करणार, दशरथ पाटील यांची याचिकाAjit Pawar on Ganesh Hake : निवडून येईल त्यालाच तिकीट, गणेश हाकेंसारखं माझेही कार्यकर्ते बोलू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj Statue : क्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी, शिवरायांच्या पुतळा प्रकरणात पहिली अटकेची कारवाई
क्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी, शिवरायांच्या पुतळा प्रकरणात पहिली अटकेची कारवाई
गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, राष्ट्रवादी पक्षावरील टीकेला अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर
गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, राष्ट्रवादी पक्षावरील टीकेला अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर
Abdul Sattar : शिवसेनेचे अब्दुल सत्तार विरूद्ध भाजप, एकमेकांना आव्हान; महायुती वादाचा दुसरा अंक सुरू
शिवसेनेचे अब्दुल सत्तार विरूद्ध भाजप, एकमेकांना आव्हान; महायुती वादाचा दुसरा अंक सुरू
Tasgaon Vidhan Sabha : तर दोन पावलं मागं यावं लागतं! लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजयकाकांनी विधानसभेला दंड थोपटले!
तर दोन पावलं मागं यावं लागतं! लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजयकाकांनी विधानसभेला दंड थोपटले!
Supriya Sule on Ajit Pawar : मी सकाळी लवकर उठतो, मग काय उपकार करता का? तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रिया सुळेंनी दादांचं नाव न घेता झोडपलं!
मी सकाळी लवकर उठतो, मग काय उपकार करता का? तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रिया सुळेंनी दादांचं नाव न घेता झोडपलं!
Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील
Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील
मोठी बातमी! राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यात संचालकाला पुण्यातून ठोकल्या बेड्या, पैसे बुडवून पोलिसांना देत होता गुंगारा, काय आहे प्रकरण?
मोठी बातमी! राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यात संचालकाला पुण्यातून ठोकल्या बेड्या, पैसे बुडवून पोलिसांना देत होता गुंगारा, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar : पुढच्या पाच वर्षात महिलांच्या खात्यात 1 लाख जमा करू; अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची घोषणा
पुढच्या पाच वर्षात महिलांच्या खात्यात 1 लाख जमा करू; अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची घोषणा
Embed widget