एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जानेवारी 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जानेवारी 2025 | गुरुवार 

1. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात चोराकडून चाकू हल्ला, चाकूचं धारदार पातं पाठीत खुपसलं, लीलावती रुग्णालयात डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया https://tinyurl.com/dddutfsj  तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं https://tinyurl.com/4ujf4b6h  याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4rfhtkmp   गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, नाना पटोलेंसह खासदार वर्षा गायकवाड यांची टीका 

2. सैफ अली खान प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली; घरात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं https://tinyurl.com/55zpjcbp  तैमुरला सांभाळणाऱ्या लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; आरोपीवर ट्रेस पासिंग, चोरीसह जिवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल, पोलिसांची माहिती  https://tinyurl.com/r9f5tdks  मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच https://tinyurl.com/bdde92ta सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर https://tinyurl.com/sznymt6r 

3. केंद्र सरकारची 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती https://tinyurl.com/4ut5snfd   केंद्रीय कर्मचाऱ्याला 1 लाख पगार असेल तर 8 व्या वेतन आयोगानुसार त्यात किती हजारांची वाढ होणार? जाणून घ्या सोप्या शब्दात https://tinyurl.com/tsrre8ud 

4. राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी  https://tinyurl.com/yk7kk79j वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव असल्याची चर्चा, मंत्री धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला https://tinyurl.com/yrcmu62m   वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार https://tinyurl.com/2p9cckz6 

5. 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार, बारामतीतील विकासकामांच्या उद्घाटनावेळी मंत्री पंकजा मुंडेंकडून कौतुकाचा वर्षाव  https://tinyurl.com/bdhmt3py 

6. पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; अमितेश कुमारांचे आदेश, त्वरित पदभार स्वीकारण्याचे निर्देश  https://tinyurl.com/tpzb32f3 

7. महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार  https://tinyurl.com/2vuc4rs3 

8. लिलावाच्या भीतीने वाल्मिक कराड कुटुंबियांची धावपळ! पिंपरीतील फ्लॅटचा चार वर्षांचा थकीत कर काही तासांतच भरला, एबीपी माझा इम्पॅक्ट https://tinyurl.com/3vnpjr2m  विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट  https://tinyurl.com/4jx9h4bn  अज्ञातांनी घरात घुसून बीडच्या तरुणाच्या गळ्यावरून चाकू फिरवला, रक्ताच्या थारोळ्यातच सोडला प्राण, संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/m27m5bvj 

9. शारीरिक संबंध न ठेवल्यास जादूटोण्याने कुटुंबाला संपवणार, भीती घालून भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार, दोन मुलींचा विनयभंग, मुंबईच्या आरे कॉलनीतील प्रकार https://tinyurl.com/3afec5yh 

10. भरधाव कंटेनरने 15 गाड्यांना दिली धडक! पोलिसांची गाडी सुटली नाही, पुण्यातील विचित्र अपघातात अनेक जखमी  https://tinyurl.com/5e4be6e5   पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद https://tinyurl.com/2j4rwuzm 

एबीपी माझा स्पेशल

रोलिंग, कटिंग ते वॉटरिंग; वानखेडे मैदानाची देखभाल करणाऱ्यांचा सत्कार https://youtu.be/Is5XjS_mkBE 

नाव ऐकताच भल्याभल्यांना भरते धडकी; संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौकशीसाठी नेमलेले कोण आहेत निवृत्त न्यायाधीश ताहलियानी? https://tinyurl.com/nddakkhk 

शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला? https://tinyurl.com/r7sddh9p 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेल्या हक्कभंगावर रोहित पवारांचं निवेदनABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 8PM 25 March 2025Job Majha : NMDC स्टील लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 25 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Embed widget