एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2021 | गुरुवार

1. महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर! नागपूरची 15 वर्षीय दिव्या बनली देशाची 21 वी महिला ग्रँडमास्टर
https://bit.ly/3v9FEbI 

2. पुण्यातील जिल्हा परिषद शाळेत चक्क रोबोटीक शिक्षण; नागनाथ विभुते सरांमुळं विद्यार्थ्यांचा इंजिनियरिंगचा पाया होतोय भक्कम
https://bit.ly/3p2RhQY 

3.  महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर! राज्यात 9 कोटी लोकांना कोरोना लसीचा किमान एक डोस https://bit.ly/3ARGHP3 

4. आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम आणखी 6 दिवस वाढला, ड्रग्ज पार्टीप्रकरणी सुनावणी पूर्ण, 20 ऑक्टोबरला जामीनावर फैसला https://bit.ly/3DDRmyh 

5. NCB ला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप 
https://bit.ly/3lDDga4 

6.  शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली https://bit.ly/3lHgCOk  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED विरोधातील याचिकेवर सुनावणी पूर्ण, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल  https://bit.ly/3AAHN1r 

7. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या तडाख्यात कोण सापडणार? उद्याच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाची शिवसैनिकांमध्ये उत्सुकता https://bit.ly/3vbSJkW   भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण, व्हिडिओ जारी करुन  दिले भाषणाचे संकेत  https://bit.ly/30flO3p 

8. पुन्हा एकदा वाढला देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा; 24 तासांत 18,987 रुग्णांची नोंद https://bit.ly/3aBNNMJ राज्यात बुधवारी 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3mS6G3H 

9. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर; चौकशीसाठी कार्यालयात
https://bit.ly/3iWVzFu 

10. आयपीएलमध्येही धोनीच्या कर्णधारपदाचं वर्चस्व! अंतिम फेरीत अनोखा विक्रम करणार https://bit.ly/3aAbNQj   जेव्हा-जेव्हा दिली अंतिम सामन्यात कोलकातानं धडक; तेव्हा-तेव्हा पटकावला 'आयपीएल'चा चषक https://bit.ly/3lBNqIm 

ABP माझा स्पेशल

1. T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठा बदल, अक्षर पटेलऐवजी 'या' खेळाडूला संधी 
https://bit.ly/3BKsNzs 

2. IPL 2021 : पर्पल कॅप हर्षलकडे तर ऑरेंज कॅपसाठी ऋतुराजची दावेदारी, आतापर्यंत सर्वाधिक चौकार, षटकार कुणाचे?
https://bit.ly/3p72iRj 

3. MHADA Lottery 2021 : म्हाडा कोकणाच्या 8948 घरांसाठी सोडत जाहीर; कशी पाहाल लाभार्थ्यांची यादी?
https://bit.ly/3vbMu0j 

4.  World Sight Day : 'डोळ्यांवर प्रेम करा'; आज साजरा केला जातोय जागतिक दृष्टी दिन, जाणून घ्या महत्व आणि इतिहास
https://bit.ly/3vcVS3T 

5. फेसबुकवर दहशतवाद आणि तिरस्कार पसरवणाऱ्या 1000 ग्रुप्सवर फेसबुकची बंदी
https://bit.ly/3azGNQj 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

 फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget