ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्समध्ये...
1. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयएची कोठडी, स्फोटकं सापडण्यामागे मोठं षडयंत्र असल्याची एनआयएची कोर्टात माहिती
https://bit.ly/3eyV7Mp
2. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर दिसलेली इनोव्हा कार एनआयएच्या ताब्यात, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारचा वापर होत असल्याची सूत्रांची माहिती
https://bit.ly/30K5kgG
3. सचिन वाझे यांना गोवण्यात आलं आहे, बंधू सुधर्म वाझे यांचा दावा, पत्नी आणि कुटुंबाला अटकेबाबत कळवलं नसल्याची माहिती
https://bit.ly/2NhHl5B
4. एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे, स्फोटक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/3rQaEv8 तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यामातून राज्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3eGsjl1
5. योग्य तपास केला तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, सचिन वाझे यांच्या अटकेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचं भाकित
https://bit.ly/3vqdusH
6. अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर भाजपने एक निवडणूक काढली, त्यामुळे आता सचिन वाझे प्रकरणी तरी मुळापर्यंत जा, भाई जगताप यांचा भाजपला सल्ला https://bit.ly/38CTjhC तर अंबानी कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप https://bit.ly/3rYA0GU
7. रेखा जरे हत्येप्रकरणी पत्रकार बाळ बोठे यांना अटक, अटककेवेळी बाळ बोठे यांच्या खिशात सापडली सुसाईड नोट, अहमदनगर पोलिसांची माहिती https://bit.ly/3rMvGL0 तर पत्रकार बाळ बोठे यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/2ON9nWW
8. आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल, हा ट्रेंड; पाच राज्यांतील निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
https://bit.ly/3qIzVG1
9. अक्षयकुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारिख ठरली, 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट
https://bit.ly/3tfuYpS
10. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना आज, विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरणार, तर टी20 मालिकेतील दुसरा सामना खिशात घालण्यासाठी इंग्लंडचा प्रयत्न
https://bit.ly/3bKPQQ3
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv