(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2024 | मंगळवार
1. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, नवीन कररचनेत 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स, स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर https://tinyurl.com/yyjz48nd तरुणांना रोजगार, महिला, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा! अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे https://tinyurl.com/yc7kdase
2. आता सोनं-चांदी होणार स्वस्त, सीमा शुल्कात घट करण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/2wrth8na सोने मुंबईत 5 हजार, पुणे, जळगावात 3 हजाराने स्वस्त, तुमच्या शहरातील दर किती? https://tinyurl.com/ymphnub3
3. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा सगळी माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/yc6wa7x6 एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोदी सरकारने पेटारा उघडला, दोन्ही राज्यांना छप्परफाड पॅकेज https://tinyurl.com/2zxc5pkm
4. देशातील नोकऱ्या वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या तीन गेमचेंजर योजना, पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना 15 हजारांचा Incentive https://tinyurl.com/y27f8de4 कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, केंद्रीय अर्थसंकल्पात बळीराजाला काय काय मिळालं? https://tinyurl.com/ybspj5ne
5. मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक https://tinyurl.com/4s7kumsy दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसलंय, तोपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरुच राहणार, अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका https://tinyurl.com/48cfv4f3
6. बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या पुण्यातील ससूनच्या डॉक्टरांना दणका, दोन जणांवर निलंबनाची कारवाई, वंचितने उघड केला होता धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/ysftzj9j
7. राधाकृष्ण विखे पाटील 'ऑनलाईन पालकमंत्री', ते फोन उचलत नाहीत, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींची जोरदार टीका https://tinyurl.com/mv2a49cr
8. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल, पुणे पोलिसांनी दोन वेळा नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर https://tinyurl.com/37jpx7sh
9. पेपर लीकसंरर्भात ठोस पुराव्याशिवाय नीट-यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, 20 लाख विद्यार्थ्यांना आम्ही त्रास देऊ शकत नाही, कोर्टाचा निर्वाळा https://tinyurl.com/2vtd629t
10. मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज; वेगवान गोलंदाजीसह फिरकीचाही सराव https://tinyurl.com/4d9dsf72 भारतविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केला संघ; दिनेश चंडिमल आणि कुसल परेरा हे दोन दिग्गज खेळाडू परतले, मॅथ्यूजला डच्चू https://tinyurl.com/5b5z4u5z
एबीपी माझा स्पेशल
पुणे मुंबईपासून येणार हाकेच्या अंतरावर; नवीन रेल्वे योजनेला रेल्वेमंत्र्यांची मंजुरी, प्रवास आणखी सुखकर होणार https://tinyurl.com/yc5yyb59
मध्यमवर्गींयांचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; 1 कोटी घरांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/6madbpj6
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w