ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर दसरा मनोज जरांगे पाटलांनी हुंकार भरला! आचारसंहिता लागल्यावर मुख्य भूमिका मांडणार, तोपर्यंत वाट पाहणार, जरांगेंचा दंड थोपटत सरकारला इशारा https://tinyurl.com/2nzn3j83 मराठ्यांचा धक्का लागतो म्हणता, मग 17 जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? जरांगे पाटलांची विचारणा https://tinyurl.com/3p5u3xv4
2. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा मनोज जरांगेंना नाव न घेता टोला https://tinyurl.com/46ywbk5u नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची जरांगेंवर टीका https://tinyurl.com/ykh9jpvx मेळावा घेऊन प्रश्न सुटणार नाही, जरांगेंनी चर्चेला यावे; ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंकडून आव्हान https://tinyurl.com/dpks98ke
3. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, प्रचाराचे रणशिंग फुंकणार; पहिल्यांदाच आदित्य ठाकरे भाषण करण्याची शक्यता https://tinyurl.com/yc2ff3k6 मुख्यमंत्री शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानात, लाडकी बहिण केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे https://tinyurl.com/bdpsr46y मुंबईतील दोन्ही दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता https://shorturl.at/lwKve
4. हिंदूंनी संघटित आणि मजबूत राहिले पाहिजे; आरएसएस सरसंघचालक मोहन भागवतांचे नागपुरात विधान https://tinyurl.com/2w698daj OTT प्लॅटफाॅर्मवर बीभत्सपणा वाढला, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी https://tinyurl.com/38dcrhxb
5. निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे, शमीच्या झाडावरील शस्त्र काढण्याची हीच वेळ; राज ठाकरेंचं आवाहन https://tinyurl.com/bdv9n7xx राज ठाकरेंचा दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच पॉडकास्टमधून संवाद https://tinyurl.com/bdv9n7xx दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर https://tinyurl.com/7zp93d45
6. अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका https://tinyurl.com/2s3tyn3w सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा, विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड https://tinyurl.com/4a7emm3e
7. राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/y84em5nu पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? https://tinyurl.com/2uvtfpf7
8. 50 हजार होमगार्ड्सना खुशखबर, दुप्पट मानधनवाढीचा शासन निर्णय जारी https://tinyurl.com/ys6fdaeh मदराशांतील शिक्षकांच्या पगारात तिप्पट वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय https://tinyurl.com/bdfamtym
9. बिग बाॅस विजेत्या सूरज चव्हाणला 'बिग' घर बांधून द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन, दोन बारामतीकरांची पुण्यात झाली भेट https://tinyurl.com/3xz7jdc3
10. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला रामराम ठोकणार? सोशल मीडियातील पोस्टने वेधले लक्ष https://tinyurl.com/mpjwm99y टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज झाला पोलीस उपअधीक्षक, पदभाहरही स्वीकारला https://tinyurl.com/mr3rcb5k