(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2024 | सोमवार
1. लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी पर्यटकांना फिरण्यास बंदी, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश, भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/mpbpszsj भुशी डॅम परिसरात झालेल्या दुर्घटनेतील अन्सारी कुटुंबातील पाचही जणांचे मृतदेह सापडले https://tinyurl.com/352vpacz
2. धबधब्यात उडी मारणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूने जीव गमावला, भोसरीच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, ताम्हिणी घाटात काल वाहून गेलेल्या स्वप्नील धावडेचा मृतदेह आज सापडला https://tinyurl.com/43uvypp2 निसर्गाला कमी लेखण्याने पुण्यात दोन दुर्घटना, उत्साहाच्या भरात सहा जणांचा मृत्यू https://tinyurl.com/58e22sac
3. पंकजा मुंडेसह सदाभाऊ खोतांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी https://tinyurl.com/3pmdjppr विधानपरिषद निवडणुकीसाठी अजितदादा गटाचे उमेदवार ठरले, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता https://tinyurl.com/wywjj63v
4. देवतांचा 'डरो मत' संदेश, मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात, विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल, तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार https://tinyurl.com/5ce35z4v राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधानपरिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप https://tinyurl.com/kwar374a
5. नागपुरातील दीक्षा भूमीच्या विकास आराखड्याला स्थगिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात घोषणा, अनुयायांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय https://tinyurl.com/sw4xzydc दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय? https://tinyurl.com/449baatm
6. पेपरफुटीविरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार, गट क च्या नियुक्त्याही टप्प्याटप्प्य़ाने MPSC द्वारे करणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा https://tinyurl.com/4e3v4zja आमच्या सरकारने रेकॉर्ड केलाय, विनाघोटाळा 77 हजार पदं भरली, पेपरफुटीवरुन आरोप करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी फटकारले https://tinyurl.com/5c9acyj8
7. सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात बबन गीतेंवर गुन्हा दाखल करण्यामागे धनंजय मुंडेंच्या खास लोकांचा हात, स्वच्छ चारित्र्याच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची मागणी https://tinyurl.com/bdcsr76j लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न, बीड गोळीबाराच्या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप https://tinyurl.com/296atdnj
8. भिडे गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये, अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू; सोलापुरातल्या महिला आक्रमक https://tinyurl.com/3czwyshr
9. पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट https://tinyurl.com/4dwudyxr
10. नीट पेपर लीक प्रकरणी थेट कागदपत्र घेऊन CBI पथक लातुरात दाखल, आरोपींना ताब्यात घेणार https://tinyurl.com/2ex6pk9d
एबीपी माझा स्पेशल
ठगांसाठी 420 नव्हे तर 316, हत्येसाठी 302 नव्हे तर 101; 1 जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन कायद्यात काय बदल? https://tinyurl.com/yb823d94
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w