ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2025 | शनिवार
1. बजेटमध्ये मोदी सरकारचं नोकरदारांसाठी मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा, पुढच्या आठवड्यात नवं इन्कम टॅक्स विधेयक मांडणार https://tinyurl.com/yyvxza2h शेती ते रेल्वे, इन्कम टॅक्स ते होम लोन, वाचा केंद्रीय अर्थसंकल्पातील A टू Z अपडेट https://tinyurl.com/y3wjrtv2
2. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं? बजेटमधील टॉप 10 मुद्दे https://tinyurl.com/4ah9x49w अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे https://tinyurl.com/yt5ktydv
3. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरतूद, वंदे भारत, बुलेट ट्रेन अधिक गतीमान होणार https://tinyurl.com/82bdtfp2 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं? कृषी बजेटमधील 10 महत्वाचे मुद्दे https://tinyurl.com/bdz34jys
4. इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार? https://tinyurl.com/2n5dwtny नव्या टॅक्स रिजीममध्ये 10 ते 50 लाखांदरम्यान उत्पन्न, 2025-26 मध्ये किती प्राप्तिकर भरावा लागेल? https://tinyurl.com/3andv3nr
5. मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5yz7nsry तर आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प, अजिदादांकडून कौतुक https://tinyurl.com/y97v6tuz घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटणार, भारताला सबळ करणारा अर्थसंकल्प, एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानासंह अर्थमंत्र्यांचे मानले आभार https://tinyurl.com/yvn3rer7
6. बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमांवर मलमपट्टी करणारा बजेट, राहुल गांधींची टीका https://tinyurl.com/uw364bdt निव्वळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या, अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका https://tinyurl.com/43exp7r5
7. नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर https://tinyurl.com/bdhhu4wc मुंडेंच्या चेलेचपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्रींना मान्य आहे का? अंबादास दानवेंचा प्रहार https://tinyurl.com/m73tvabm
8. आता दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आली आहे, संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य, उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू https://tinyurl.com/2vtxxyp7
9. मुंबईकरांचा प्रवासखर्च आजपासून वाढणार, रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची तर कूल कॅबच्या भाड्यात आठ रुपयांची वाढ https://tinyurl.com/2vtxxyp7
10.'मेरे बस में नहीं मेरा मन...' गाता-गाता गायक उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये केलं चार तरुणींना केलं किस, एकीच्या ओठावर किस केल्याचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/59b9wau7 हे चाहत्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे, त्याकडे लक्ष देऊ नका, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदित नारायण यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yswhyamu
एबीपी माझा स्पेशल
BLOG : प्रभादेवी आणि 'वडापाव'वाले सारंग! https://tinyurl.com/49vjxey2
30 हजारांपेक्षा कमी पगार, मग आता किती टॅक्स भरावा लागणार?; जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/3nysz4fb
4 लाखांच्या उत्पन्नावर शून्य कर, मग 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त कसं? तुमचा फायदा नेमका कुठे? जाणून घ्या सामान्यांना काय मिळणार? https://tinyurl.com/nh74kske
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
