एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जून 2024 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जून 2024 | गुरूवार

1. राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांशी फोनवर चर्चा, प्रत्यक्ष भेटून बोलू, शाहांचा निरोप, फडणवीस नागपूरमार्गे दिल्लीला रवाना https://tinyurl.com/2s3v8ew9  नागपुरात संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यावर संघाकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न https://tinyurl.com/2xe3bxmt 

2. पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत, निलेश राणेंचा इशारा, निवडणुकीच्या काळात किरण सामंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचाही दावा  https://tinyurl.com/5445uu7v  मी प्रामाणिकपणे काम केलंय, मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, उदय सामंत यांचं जशास तसं उत्तर https://tinyurl.com/5n7mcaby 

3. अजितदादांचे 18-19 आमदार खरंच शरद पवारांकडे परतणार का? जयंत पाटलांचं एका वाक्यात उत्तर, सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढलाय https://tinyurl.com/mu8rdpk7  पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची अजित पवारांच्या बैठकीला दांडी, वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असल्याचा बनसोडेंचा दावा https://tinyurl.com/3fmsetrx  सुनील टिंगरे, संग्राम जगताप ते अण्णा बनसोडे, धनंजय मुंडे, अजित पवारांकडे किती आमदार, शरद पवारांच्या आमदारांची संख्या किती? https://tinyurl.com/ycykwwrx 

4. दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत! https://tinyurl.com/2sfn9xsj  लोकसभेनंतर आता विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार लढाई रंगण्याची शक्यता, युगेंद्र पवारांना बारामती कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवलं https://tinyurl.com/4drdw965 

5. एकनाथ शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी नरेश म्हस्के, प्रतापराव जाधव, धैर्यशील मानेंच्या नावाची चर्चा, अजित पवारांकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचे नाव पुढे  https://tinyurl.com/bddmas2h  महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला https://tinyurl.com/yc3yc5d2 

6. अखेर रावसाहेब दानवे हरले, अब्दुल सत्तारांची प्रतिज्ञा पूर्ण, 1 लाख लोकांसमोर टोपी उतरवणार! https://tinyurl.com/2s3jyvk7  शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/2nvmyux5 

7.  लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली, 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआची आघाडी; महायुतीसाठी धोक्याचा इशारा https://tinyurl.com/pay5c696  महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली! https://tinyurl.com/ycw5bcab 

8. राहुल गांधी

9. चंद्राबाबू नायडूंपाठोपाठ नितीश कुमारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, महत्त्वाच्या मंत्रिपदांसह अग्निवीर आणि समान नागरी कायद्यावर पुनर्विचार करावा अशी मागणी https://tinyurl.com/33z3ua7r  नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी https://tinyurl.com/4vvckbr6 

10. पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता https://tinyurl.com/2smunxtf 

एबीपी माझा स्पेशल

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह! महाराजांना वंदन करण्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी https://tinyurl.com/mvkweudh 

निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण? https://tinyurl.com/37xe2kyk 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामाABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 12 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Share Market : 1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
Embed widget