एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 डिसेंबर 2019 | सोमवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 23 डिसेंबर 2019 | सोमवार 1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने भारतीय मुस्लिमांना धोका नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुस्लिम बांधवांना विश्वास, तर काँग्रेससह ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्टांवर हल्लाबोल 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं, राहुल गांधींचं टीकास्त्र, तर द्वेषाला प्रेमानेच उत्तर देण्याचं नागरिकांना ट्विटरवरुन आवाहन 3. ठाकरे आडनाव लावल्यानं कुणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीचा अप्रत्यक्ष उल्लेख 4. झारखंडमध्ये कुणाची सत्ता येणार, मतमोजणीला सुरुवात, भाजप सत्ता राखणार की काँग्रेस आघाडी विजयी झेंडा रोवणार, याकडे देशाचं लक्ष 5. साताऱ्यातल्या कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के, कराड, पाटण परिसर हादरला, भूकंपाची तीव्रता मोजण्याचं काम सुरु 6. मराठमोळे संगीतकार अजय-अतुलची जोडी फोर्ब्सच्या यादीत, 100 सेलिब्रिटींच्या यादीत अजय-अतुल 22 व्या स्थानी 7. दिल्लीतील इंदिरा विहारमध्ये घराला भीषण आग, 8 नागरिकांचा होरपळून मृत्यू, 5 जण गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती 8. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला अमिताभ बच्चन गैरहजर राहणार, तब्येत ठीक नसल्याने प्रवास न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला 9. रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम, रोहितच्या एका वर्षात 47 डावांत सर्वाधिक 2442 धावा 10. कटक वन डे जिंकून टीम इंडियाची मालिकेत 2-1 अशी सरशी, अखेरच्या वन-डेत टीम इंडियाची विंडीजवर 4 विकेट्सनी मात

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur MLC Election Result 2026: नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Nagpur MLC Election 2026: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; नागपुरात अवैध मतांचा आकडा वाढण्याची शक्यता; मतमोजणीच्या पहिल्या तासात नेमकं काय घडलं?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; नागपुरात अवैध मतांचा आकडा वाढण्याची शक्यता; मतमोजणीच्या पहिल्या तासात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Nagpur MLC Election Result 2026: नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
Embed widget