एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 24 ऑगस्ट 2019 | शनिवार | एबीपी माझा

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

    1. भिवंडीतील पिराणीपाडा इथे धोकादायक इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर, ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची भीती
    2. देशभर कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मुंबई, ठाण्यात दहीहंडीचं आयोजन, पूरग्रस्तांसाठीही गोविंदाचे हात सरसावले
    3. भाजपचे आणि माझे चांगले संबंध, लोकांचे हित पाहून लवकरच निर्णय घेईन, साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य
    4. सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना भरचौकात फटके द्या, सावरकर पुतळा विटंबनेवरुन उद्घव ठाकरे आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन
    5. राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत आता पक्षाच्या झेंड्यासह भगवाही फडकणार, अजित पवारांची परभणीच्या पाथरीत घोषणा, तपासयंत्रणांच्या नोटीसवरुन सरकारला टोला
  1. राज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसेची ईडीला नोटीस, ईडीच्या कार्यालयाबाहेरील फलक मराठी भाषेत नसल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
  2. कलम 370 च्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज काश्मीरला जाण्याची शक्यता, प्रमुख विरोधी पक्षांचे नेतेही श्रीनगरला जाणार, काश्मीरच्या राज्यपालांनी दिलं होतं आव्हान
  3. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा, आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी सरकारची महत्वाची पावलं
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप, राज्य सरकारकडून बाजू मांडण्यासाठी समिती गठित
  5. अँटिगा कसोटीत विंडीज विरुद्ध टीम इंडियाची पहिल्या डावात 297 धावांची मजल, रवींद्र जाडेजाचं झुंजार अर्धशतक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget