एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 ऑगस्ट 2019 | सोमवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
-
- भारतावर समुद्री मार्गे दहशतवादी हल्ल्याची भीती, कलम 370 रद्द केल्यानं पाकची दहशतवाद्यांना चिथावणी, गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर नौदल सज्ज
- 370 हटवल्यानंतर जम्मूच्या खोऱ्यात ईदचा उत्साह, मुंबईत सामूहिक नामाज पठण तर सांगली कोल्हापुरात ईदाला फाटा देत पूरग्रस्तांना मदत
- कोल्हापूर सांगलीतला पूर ओसरायला सुरुवात, मात्र चिखलाच्या साम्राज्यामुळे रोगराई परसण्याची भीती, सरकारी यंत्रणांसमोर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं आव्हान
- कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा रशिया दौरा रद्द, सूत्रांची माहिती, पंतप्रधान मोदींनी रशिया दौऱ्यासाठी केली होती फडणवीसांची निवड
- संकटकाळी निवडणुकीचा मुद्दा सुचतोच कसा?,निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा टोला
- हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष, कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीवर निवृत्त प्रधान सचिव महेश झगडेंचा आरोप
- 'पानी' फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बार्शीतील सुर्डी गाव राज्यात प्रथम, आमिर खान आणि किरण राव यांच्या हस्ते पुरस्कार
- अजित पवार यांच्या मुळशी येथील फार्महाऊसला भीषण आग, नेमकी आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती नाही
- अभिनेत्री श्वेता तिवारीचा दुसरा पती अभिनव कोहलीविरोधात मुलीचा विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, श्वेताच्या तक्रारीनंतर अभिनव कोहलीला अटक
- दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर विजय, डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात, विराट कोहलीची रेकॉर्डब्रेक कामगिरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement