एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2020 | रविवार
  1. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 196 वर, तर आठ जणांचा मृत्यू, बुलडाण्यासह मुंबईत प्रत्येकी एकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील 5 रूग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3aqJXUR
 
  1. कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट करणाऱ्यांविरोधात सायबर सेलची कारवाई, 36 जणांवर गुन्हे दाखल https://bit.ly/39uXEAW
 
  1. सांगलीतील इस्लामपूर संपूर्ण लॉकडाऊन, तीन दिवस दूध, भाजीपालाही मिळणार नाही https://bit.ly/2WTp8xw
 
  1. कोरोनाच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांची माफी, लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचेही आभार https://bit.ly/2JpNreB
 
  1. कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान, पहिल्या पायरीवरच अटकाव घातल्यास कोरोना थांबवणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास https://bit.ly/2xttOQa
 
  1. तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी पाच रुपयांना, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा, तर खाद्यतेलाचा काळाबाजार केल्यास कठोर कारवाई https://bit.ly/3byULQX
 
  1. भुकेल्यांची भूक भागवायला सरसावले अनेक मदतीचे हात, ट्रक ड्रायव्हर, गावाकडे निघालेल्यांसाठी अनेकांकडून जेवणाची सोय https://bit.ly/33SRxFr
 
  1. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत https://bit.ly/2vWhs2q
 
  1. आता पाच मिनिटात येणार कोरोना व्हायरसचा रिपोर्ट; अमेरिकेतील अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजकडून कोरोना चाचणी किटची निर्मिती https://bit.ly/2JlOdJt
 
  1. स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू, जगात शाही राजघराण्यातील कोरोनाचा पहिला बळी, अमेरिका, इटलीतही कोरोनाचं थैमान सुरूच https://bit.ly/3dEBMXe
  *BLOG* | पोलीस पण माणूसच आहे!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2QRzSZo *BLOG* | थंडाई - पैलवानांचे एनर्जी ड्रिंक, उच्चप्रतिकारशक्ती स्रोत, पैलवान गणेश मानुगडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2xweKBi *माझा कट्टा* : कोरोनाची भीती कशी घालवायची? डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी खास गप्पा  https://bit.ly/2QTfG9A *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaVijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?ABP Majha Headlines :  10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGirish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
Ravi Pradosh Vrat 2024 : पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
Embed widget