एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE: महावितरणच्या बिलासाठी कितीही रक्कम स्वीकारली जाणार
हेडलाईन्स:
बिलं, कर भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील या निर्णयानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत पहिल्या दिवशी सुरुवातीच्या दोन तासात तब्बल दोन कोटी जमा.
महावितरणच्या विजेचं बिल भरण्यासाठी आता कितीही रक्कम असेल तरी स्वीकारली जाणार
एका वेळेला रेल्वेच्या 50 हजार रुपयांच्या तिकीट बुकींगच्या वर पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य, 11 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हा नियम लागू राहणार
येत्या काही महिन्यात एक हजाराची नवी नोट येणार, नवी डिझाईन, नव्या रंगात हजाराची नोट चलनात येणार, केंद्रीय अर्थ सचिवांची माहिती
इशात हुसेन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) नवे अध्यक्ष
1. पाचशे, हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर आज बँका आणि काही एटीएम सुरू होणार, नोटा जमा करण्यासाठी लोकांच्या गर्दीची शक्यता
----------------------
2. येत्या शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु राहणार, लोकांचे हाल टाळण्यासाठी रिझर्व बँकेचा निर्णय, तर नोटबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
----------------------
3. अडीच लाखांपर्यंतच्या नोटा बदलून घेण्यासाठी कुठलाही कर नाही, 10 लाखांपेक्षा अधिक बेहिशेबी रकमेवर करासह 200 टक्के दंड
----------------------
4. नोटा सुट्टया करणाऱ्या दलालांचा मुंबईत सुळसुळाट, पाचशेच्या नोटामागे शंभर रुपये कमिशन, पर्यटकांची लूट करणारे माझाच्या कॅमेऱ्यात कैद
----------------------
5. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मेट्रो आणि एमईपीची मुजोरी, मेट्रोत जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार, तर एमईपीवरही टोलवसुली
----------------------
6. मुंबईच्या लालबाग फ्लायओव्हरच्या रस्त्यात मोठी गॅप, रात्रीपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद
----------------------
7. राज्याच्या बाल हक्क आयोगाकडून तक्रारींसाठी खास अॅप, तक्रारीनंतर तात्काळ मदतीचं आश्वासन
----------------------
8. बांधकाम व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष, जगभरातील पंडितांचे अंदाज चुकवत हिलरी क्लिंटन यांचा पराभव
----------------------
9. राजकोट कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंड 4 बाद 311 अशा सुस्थितीत, ज्यो रुटचं शतक, तर मोईल अली 99 धावांवर नाबाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement