एक्स्प्लोर

भिवंडीच्या महापौरपदासाठी एक-दोन नव्हे, तब्बल 9 अर्ज दाखल

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 9 जून रोजी निवडणूक होणार असून महापौरपदासाठी आज 9 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पूर्ण बहुमतात असलेल्या काँग्रेससह शिवसेना, भाजप आणि भाजपचं समर्थन असलेल्या कोणार्क विकास आघाडीनंही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे 9 तारखेला नेमकं काय होतं? याकडे भिवंडीकरांचं लक्ष लागलं आहे. भिवंडी महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक 24 मे रोजी झाली होती. त्यानंतर 26 मे रोजी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र भिवंडीचा आजवरचा इतिहास आणि फोडाफोडीचं राजकारण पाहता बहुमतात असूनही काँग्रेसचाच महापौर होईल, असं छातीठोकपणे कुणी सांगू शकत नाही. काँग्रेसनं माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी यांना रिंगणात उतरवलं असून भाजपतर्फे खासदार कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील, प्रकाश टावरे आणि शाहीन फरहान सिद्दीकी यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर भाजपच्या साथीनं लढलेल्या कोणार्क विकास आघाडीनं माजी महापौर विलास पाटील यांचा अर्ज दाखल केला असून शिवसेनेनं विद्यमान महापौर तुषार चौधरी आणि मदन नाईक यांचे अर्ज दाखल केले आहेत. भाजप खासदार कपिल पाटील हे त्यांचे पुतणे सुमित पाटील यांना महापौरपदी बसवण्याच्या प्रयत्नात असून यासाठी त्यांनी मातोश्रीला साकडं घातल्याचं समजतं आहे. या सगळ्यात काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून त्यामुळं 9 जून रोजी कुणाचा महापौर बसतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भिवंडी महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण – 90 जागा) :
  • काँग्रेस : 47
  • भाजपा : 19
  • शिवसेना : 12
  • आरपीआय एकतावादी : 4
  • कोणार्क विकास आघाडी : 4
  • समाजवादी पक्ष : 2
  • अपक्ष : 2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध

Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई

मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश

मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली

Embed widget