एक्स्प्लोर

वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

Train Accident : वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले असून रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्टेशन दरम्यान घडली दुर्घटना.

Train Accident : वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले आहेत. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी या दुर्घटनेमुळे प्रवाशांची परवड होण्याची शक्यता आहे. 

रविवारी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे रुळावरुन घसरल्याची (Derailment) घटना घडली. ही मालगाडी कोळसा घेऊन जात होती. या दुर्घटनेमुळे नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवल्या आहेत, तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

कोणकोणत्या ट्रेन रद्द झाल्या? 

वर्धा : भुसावळ Exp.
नागपूर : सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
नागपूर : अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
गोंदिया : कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
नागपूर : पुणे एक्सप्रेस
अजनी : अमरावती एक्सप्रेस

कोणकोणत्या महत्वाच्या गाड्या वळविण्यात आल्यात?

पुणे हटीया एक्सप्रेस ही चांदुर बाजार नरखेड मार्गे
अहमदाबाद पुरी एक्सप्रेस
शालिमार एक्सप्रेस
हावडा सीएस एमटी एक्सप्रेस

आज लक्ष्मीपूजनाचा दिवस... तब्बल दोन वर्षांनी देशभरात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळे उत्साहही तसाच आहे. अशातच ऐन दिवाळीच्या दिवशी मालगाडीचे डबे घसरल्यानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक गाड्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या दुर्घटनेमुळे नागपूर मुंबई मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. तुम्हीही या रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक पाहा आणि मगच प्रवासासाठी बाहेर पडा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane News | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, राणेंच वक्तव्य; अजितदादांचा सल्ला, राऊत आणि आव्हाड काय म्हणाले?Suresh Dhas Vs Pankaja Munde | पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र; पंकजा, धसांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडेे करणारABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 12 March 2025Satish Bhosale Khokya News | सतिश भोसलेला प्रयागराजमधून अटक; सुरेश धस, सुप्रिया सुळे आणि अंजली दमानिया काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Embed widget