एक्स्प्लोर
अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, 13 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु
चार प्रवेश फेऱ्या पार पडल्यानंतर 29 जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे
मुंबई : अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. उद्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. आधी बायफोकल विषयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर 13 ते 25 जून दरम्यान कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे अर्ज भरायला सुरुवात होईल.
चार प्रवेश फेऱ्या पार पडल्यानंतर 29 जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे
अकरावीच्या प्रवेशाचं वेळापत्रक :
13 ते 18 जून - द्विलक्षी (बायफोकल) विषयांचे ऑप्शन/पसंती क्रमांक भरणे (कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखांचे) अर्ज भरणे सुरु
13 ते 25 जून - इतर सर्व शाखांचे (कला, वाणिज्य, विज्ञान) अर्ज भरणे सुरु.
21 जून - सकाळी 11 वाजता - बायफोकल/द्विलक्षी विषयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार
21 आणि 22 जून - सकाळी 11 ते 5 - बायफोकल/द्विलक्षी पहिला यादीतील ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे
23 जून - सकळी 11 वाजता - बायफोकल/द्विलक्षी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर होणार
23 ते 25 जून - सकाळी 11 ते 5 - बायफोकल/द्विलक्षी दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे
28 जून - सकाळी 11 वाजता -बायफोकल/द्विलक्षी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार
28 आणि 29 जून - सकाळी 11 ते 5 - बायफोकल/द्विलक्षी ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे
29 जून सायं 5 वाजता - सर्व शाखांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार
30 जून ते 2 जुलै - हरकती संबधित शिक्षण उपसंचालक कार्यालयात विहित नमुन्यात प्रत्यक्ष जमा करणे
30 जून ते 2 जुलै - सकळी 11 वाजता- हरकतीनुसार निवारण करणे
5 जुलै - सकळी 11 वाजता - पहिली गुणवता यादी जाहीर होणार
6 ते 9 जुलै - सकळी 11 ते 5 - प्रथम नियमित गुणवत्ता यादीमधील प्रवेश देणे
10 जुलै - सकळी 11 वाजता- रिक्त जागांचा तपशील आणि पहिली फेरीची कट ऑफ प्रसिद्ध करणे
10 ते 11 जुलै - सकळी 11 ते 5 - भाग 1 आणि भाग 2 भरण्यासाठी उपलब्ध
13 जुलै - दुपारी 4 वाजता- दुसरी नियमित गुणवता यादी जाहीर करणे
17 जुलै - सकळी 11 वाजता - रिक्त जगाचा तपशील जाहीर करणे
18 ते 19 जुलै - सकळी 11 ते सायं 5 - भाग 1 भाग 2 भरणे सुरु
23 जुलै 11 वाजता - तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे
24 ते 25 जुलै - सकळी 11 ते 5 - तिसऱ्या यादीतील प्रवेश निश्चित करणे
26 जुलै - 11 वाजता - रिक्त जागा आणि कट ऑफ जाहीर करणे
26 - 27 जुलै - सकळी 11 ते सायं 5 - भाग 1 आणि 2 भरणे
29 जुलै - सकळी 11 वाजता - चौथी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
30 ते 31 जुलै - सकळी 11 ते 5 - चौथ्या गुणवता यादीतील प्रवेश करणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement