एक्स्प्लोर

Latur News : ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शंखी गोगलगायच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण; मराठवाड्यातील तीन तालुक्यांमध्ये काम सुरु

Latur News : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील करजगाव आणि निलंगा तालुक्यातील चिंचोली भंगार या दोन गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शंकी गोगलगाय प्रादुर्भावाच्या अभ्यासाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Latur News : लातूर (Latur) जिल्हा सोयाबीन (Soybean) उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनची दुबार आणि तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. सतत पडणारा पाऊस आणि शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकारी पातळीवर पंचनामे करण्यात आले आहेत. हे पंचनामे पडताळून पाहण्यासाठी आता सरकारने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचं काम सुरू केलं आहे. यासाठीचा पायलेट प्रोजेक्ट लातूर जिल्ह्यातील दोन तालुके आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तालुक्यात करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील करजगाव आणि निलंगा तालुक्यातील चिंचोली भंगार या दोन गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शंकी गोगलगाय प्रादुर्भावाच्या अभ्यासाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्र कृषी विभाग यांची एकच संयुक्त टीम तयार करण्यात आली आहे. यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठराविक भागातील शेतीची छायाचित्र काढण्यात येणार आहेत. उच्च प्रतीच्या कॅमेऱ्यातून ही छायाचित्रे काढण्यात येणार आहेत. त्यातून कुशल भगाने केलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी करण्यात येणार आहे.  नुकसानीचा अंदाज बांधण्यात येणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर भविष्यात राज्यात अशा स्वरूपाचा सर्वेक्षण करणे सोपे जाणार आहे.

उच्च दर्जाचा ड्रोन कॅमेरा : 

सर्वेक्षण करण्यासाठी वापरण्यात आलेला ड्रोन कॅमेरा अति उच्च दर्जाचा आहे. साडेपाच किलो वजनाचा या ड्रोन मध्ये 24 मेगापिक्सल फिक्सड फोकस लेन्स असलेला कॅमेरा आहे. एक तास हवेत राहण्याची क्षमता यामध्ये आहे. हा ड्रोन निश्चित केलेल्या भागातील अनेक शेतांचे फोटो घेतो. उत्तम प्रकारची ऍक्युरसी या फोटोमध्ये पहावयास मिळत आहे.

अनेक वेळेस शेतकऱ्यांची ओरड असते की आमच्याकडे पंचनामे झाले मात्र, नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळाली नाही. हा प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर नुकसानीचा अंदाज बांधणे, शिक्षण नुकसान झालेल्या क्षेत्र कोणते आणि त्याची नुकसान भरपाई कोणाला देण्यात यावी याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
Embed widget