एक्स्प्लोर

Vinayak Raut : गद्दार आमदारांच्या कार्यालयात उद्धव आणिआदित्य ठाकरे यांचे फोटो नकोतच, खासदार विनायक राऊत कडाडले!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो आता काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात येत आहे.

Vinayak Raut : शिवसेना बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो आता काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात येत आहे. याची सुरवात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यापासून झाली आहे. 
 
या प्रकारानंतर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी गद्दार आमदारांच्या कार्यालयात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो नकोतच, अशा शब्दात हल्ला चढवला. अशा आमदारांमध्ये  उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे यांना अडकावयाचे नाहीच, असे राऊत म्हणाले. 

म्हणून शिवसेना फोडायचे ठरवले
 
विनायक राऊत यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आव्हान वाटू लागल्याने त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला. आमदार शहाजी  बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. शहाजी बापू म्हणजे नौटंकी आमदार आहे, त्यांची ही शेवटची आमदारकी असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  

भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेनेचा अंत जवळ आला आहे असे वक्तव्य केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला होता. भाजपचा वंश तपासण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त ठोकले. 

आमदार संजय शिरसाट उद्धव ठाकरेंचा फोटो काढल्यानंतर म्हणतात..

माझ्या कार्यालयात मी जास्त फोटो लावत नाही. आदित्य ठाकरे यांचा फोटो सुद्धा माझ्या कार्यलयात नव्हता.मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत असल्याने त्यांचा फोटो असणे आवश्यक आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा फोटो माझ्या कार्यालयात असून, तो आयुष्यभर कधीही हलणार नाही. दिघे साहेब यांना आम्ही मानतो त्यामुळे त्यांचा फोटो आहे. तसेच जे लोकं रोजच आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणतात त्यांचे फोटो कसे लावणार?, ज्या दिवशी ते आम्हाला चांगले म्हणतील त्या दिवशी त्यांचा सुद्धा फोटो लावू असे शिरसाट म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget