एक्स्प्लोर
Panchganga river water level : पंचगंगेची पातळी दोन फुटांनी वाढली, धरणांच्या पाणी साठ्यात संथ गतीने वाढ
Kolhapur News : कोल्हापूर शहर परिसरात पावसाचा जोर नसला, तरी जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पाणी पातळी साडे दहा फुटांवर पोहोचली आहे.

Panchganga river water level
Kolhapur News : कोल्हापूर शहर परिसरात पावसाचा जोर नसला, तरी जिल्ह्यात होत असलेल्या दोन दिवसांच्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे धरणांच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी साडे दहा फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर शहरात पावसाचा लपंडाव सुरु असला, तरी जिल्ह्यात मात्र पावसाने जोर पकडला आहे.
आणखी वाचा























