एक्स्प्लोर
Advertisement
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाचे सौदे सुरु, नेमका किती मिळाला दर?
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे निघाले. या सौद्यांमध्ये किमान 3800 आणि कमाल 5600 प्रति क्विंटलचा दर गुळाला मिळाला आहे.
Kolhapur Jaggery Price : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे निघाले. या सौद्यांमध्ये किमान 3800 आणि कमाल 5600 प्रति क्विंटलचा दर गुळाला मिळाला आहे. हा दर कायम राहण्याची आशा गुळ उत्पादक शेतकऱ्यांना आहे..
कोल्हापुरी गुळाला संपूर्ण जगभरामध्ये मोठी मागणी असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुराळ घरांना घरघर लागली आहे. इतर राज्यातील गुळ कोल्हापुरी गुळ म्हणून विकला जात आहे. याला आळा घालायचा असेल तर गुळाला चांगले दर मिळाले पाहिजेत तरच हा व्यवसाय टिकून राहील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement