एक्स्प्लोर

Crime : आंतरजातीय प्रेमविवाह, मुलीच्या बापाचा जावयाच्या अंगावर टेम्पो घालून ठार मारण्याचा प्रयत्न

Kolhapur Crime : मुलीने प्रेमविवाह केल्याने भयकंर रागात असलेल्या बापाने जावयाच्या अंगावर टेम्पो घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधागरी तालुक्यात घडली.

Kolhapur Crime : मुलीने प्रेमविवाह केल्याने भयकंर रागात असलेल्या बापाने जावयाच्या अंगावर टेम्पो घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधागरी तालुक्यात घडली. राशिवडे बुद्रूकमधील  प्रतीक तानाजी लुगडे असे जखमी जावयाचे नाव आहे. या घटनेत त्याचा मित्र संतोष तानाजी पवारही जखमी झाला. याप्रकरणी विजय मधुकर आजमाने (वय 50 रा. राशिवडे बुद्रुक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विजयच्या मुलीने गावातील प्रतीक लुगडे या मुलाशी 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. याला मुलीच्या वडिलांचा विरोध होता. त्यामुळे यापूर्वीही 9 जानेवारी 2023 मध्ये जावयाच्य अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला होता. 

मंगळवारी प्रतीक व त्याचा मित्र संतोष हे दुचाकीवरून खत घेऊन शेताकडे चालले होते. यावेळी संशयित विजय आजमाने यांनी भरधाव टेम्पोची प्रतीक लुगडेच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यामध्ये प्रतीक व त्याचा मित्र संतोष जखमी झाले. याप्रकरणी जखमी प्रतीकची आई सुधा यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

गॉगल परत मागितल्याच्या कारणावरून विळ्याने सपासप वार

दुसरीकडे, घेतलेला गॉगल परत मागितल्याच्या कारणावरून विळ्याने सपासप वार करून एकास गंभीर जखमी केल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील कोतोली-कोलोलीत घडली. जखमी अमोल रामराव पाटीलने संशयित उमेश श्रीपती सावंत विरुद्ध पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी उमेश सावंतवर गुन्हा दाखल केला आहे. पन्हाळा पोलिस व घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास कोतोली ते नांदारी रोडवर पाटील बेकरीसमोर घडली. अमोलने उमेशला गॉगल दिला होता. गॉगल परत मागितला असता, दोघांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर मारण्याची धमकी देत उमेशने मोटरसायकलला अडकलेल्या पिशवीतून विळा काढून अमोलच्या कानामागे, हातावर, मानेवर व पाठीवर सपासप वर करून गंभीर जखमी केले.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget