एक्स्प्लोर

Kolhapur News: मोपेड आणि कारची समोरासमोर धडक; आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालेल्या आईचा लेकासमोर दुर्दैवी अंत

संगीता कुंभार मुलासोबत देवदर्शनासाठी आदमापूरकडे जात असताना याचवेळी कागलकडे कार जात होती. वेगात असलेल्या मुलगा शुभमचे मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या कारवर डाव्या बाजूला जाऊन मोपेड धडकली.

Kolhapur Crime: आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालेल्या आईचा लेकासमोरच भीषण अपघातात जागीच दुर्दैवी अंत झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये घडली. हा अपघात कागल-निढोरी मार्गावर वाघजाई घाटात घडला. मोपेड व कारची समोरासमोर धडक होऊन संगीता सुनिल कुंभार (वय 40, रा. बोरगाव, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात मुलगा शुभम सुनील कुंभार (वय 20) हा जखमी झाला आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली आहे. 

मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने अपघात 

संगीता कुंभार मुलगा शुभमसोबत मोपेडवरून देवदर्शन करण्यासाठी आदमापूरकडे जात असताना याचवेळी कागलकडे कार जात होती. वेगात असलेल्या मुलगा शुभमचे मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या कारवर डाव्या बाजूला जाऊन मोपेड धडकली. या धडकेत संगीता मोपेडवरून रस्त्यावर जोरात आदळल्या. यामुळे डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

डोजरला मागून धडक दिली, भीषण अपघातात तिशीतील दोन तरुणांचा मृत्यू

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर हद्दीत किणी टोल नाका आणि घुणकी फाट्यादरम्यान शनिवारी (27 मे) इर्टिगा कारने (एमएच-48एके- 6545)  डोजरला मागून धडक दिली. या भीषण अपघातात तिशीतील दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. इर्टिगामध्ये सहा तरुण होते. ते मुंबईत प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. प्रदर्शन पाहिल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी कोल्हापूरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. शनिवारी पहाटे गावापासून हाकेच्या अंतरावर आले असताना इर्टिगाने मागून डोजरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीने दिशा बदलून पुन्हा पुण्याच्या दिशेने तोंड केले.  

या अपघातात इर्टिगा कारमधील इतर चार जण गंभीर जखमी झाले. टोप, शिये व मिणचे येथील तरुण प्रदर्शन बघण्यासाठी मुंबईला गेले होते. राहुल अशोक शिखरे (वय 30, रा. मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय 28, रा. टोप) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. सुनील कुरणे (वय 24), वैभव चौगुले (वय 23, सर्व टोप) तर अनिकेत जाधव (वय 22), निखिल शिखरे (वय 27, रा. मिणचे) जखमी आहेत. अपघातग्रस्त सर्व तरुण 20 ते 30 वयोगटातील आहेत. व्यवसायासाठी मुंबईकडे केलेली ट्रीप नियतीच्या धक्क्याने त्यांच्यासाठी वेदनादायी ठरली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget