एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : करवीर तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीत कारभारी कोण? पहा यादी एका क्लिकवर 

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. जिल्ह्यात गावगाड्यांवर धक्कादायक निकालांची नोंद होत आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गावगाड्यांवर धक्कादायक निकालांची नोंद होत आहे. जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाने दुपारी 12 पर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या पुलाची शिरोली ग्रामपंचायतीमध्ये सतेज पाटील गटाला तगडा हादरा बसला असून महाडिक गटाने सत्ता खेचली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्येही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगर ग्रामपंचायतीत सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे. या ठिकाणी महाडिक गटाचे संदीप पाटोळे विजयी झाले आहेत.  

करवीर तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे सरपंच एक क्लिकवर

  • हिरवडे खालसात काँग्रेस शेकापचे नदीफ मुजावर विजयी
  • गांधीनगरमध्ये भाजपचे संदीप पाटोळे विजयी
  • सावर्डे दुमालात काँग्रेसचे भगवान रोटे विजयी
  • सडोली दुमालात काँग्रेसचे अभिजीत पाटील विजयी 
  • कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम विजयी 
  •  चिंचवडे तर्फ कळेमध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर विजयी
  •  हिरवडे दुमालात स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव विजयी
  •  सोनाळीत सर्वपक्षीय काँग्रेसच्या विजया पाटील विजयी
  •  सरनोबतवाडीत काँग्रेसच्या शुभांगी अडसूळ विजयी
  • पाडळी बुद्रुकमध्ये स्थानिक आघाडीच्या शिवाजी गायकवाड विजयी
  • परितेत काँग्रेसचे मनोज पाटील विजयी
  • दिंडनेर्लीत स्थानिक आघाडीचे मंगल कांबळे विजयी
  • कावणेत भाजपच्या शुभांगी पाटील विजयी
  • नेर्लीत स्थानिक आघाडीचे अंकुश धनकर हे विजयी
  •  सादळे मादळे स्थानिक आघाडीचे पंडित बिडकर विजयी  
  • वळिवडेत काँग्रेसच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे विजयी 
  •  प्रयाग चिखलीत भाजपचे रोहित रघुनाथ पाटील विजयी

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget