एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द, राजकीय हेतूपोटी कारवाई; खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांवर निशाणा

Jalgaon Dudh Sangh : जळगाव (Jalgaoun News) दूध संघाची नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजपचे (BJP) आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाख खडसेंनी (Eknath Khadse) त्यांच्यावर टीका केली आहे.

Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाची (Jalgaon Dudh Sangh) नोकर भरती (Recruitment of Employees) रद्द केल्याची घोषणा भाजपचे (BJP) आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार एकनाख खडसे (MLA Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई केली असल्याचे खडसेंनी म्हटलं आहे. एकीकडे बेरोजगारी (Unemployment), बेकारी वाढत आहे. जे लोक आज नोकरीवर आहेत, त्यांनाच कमी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे राजकीय हेतूपोटी असल्याचे खडसे म्हणाले. या निर्णयामुळं 100 ते सव्वाशे कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

Ncp Eknath Khadse on MLA Mangesh Chavan  : 90 टक्के लोकांना कायम करण्याचा प्रयत्न होता 

जळगाव दूध संघाची (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) नुकतीच निवडणूक पार पडली आहे. यामध्ये भाजप (Bharatiya Janata Party) आणि शिंदे गटाने (Shinde Group) एकनाथ खडसे गटाचा पराभव करत दूध संघावर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची दुध संघाचे अध्यक्ष म्हणून वर्णी लागली होती. त्यांनी आता जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द केल्याची घोषणा  केली आहे. याच मुद्यावरुन एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण आमने सामने आले आहेत. खडसेंनी या निर्णयावर टीका केली आहे.  राजकीय हेतूने ही कारवाई केली असल्याचे खडसेंनी म्हटलं आहे. 90 टक्के लोक पाच ते सहा वर्षांपासून दूध संघ नोकरी करत आहेत. त्या लोकांना कायम करण्याचा आमचा प्रयत्न होता असे खडसे म्हणाले. 

Ncp Eknath Khadse : काही ठोस निर्णय घेऊन दाखवा

जिल्हा दूध संघावर पाच महिन्यापासून फक्त आरडा ओरड सुरु आहे. तुम्ही काही ठोस निर्णय घेऊन जनतेपुढे मांडून दाखवा असे एकनाथ खडसे म्हणाले. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीनंतर खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन नवनिर्वाचित जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर  नाव न घेता टीका केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण, पदभार स्वीकारताच खडसेंचा फोटो हटवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Embed widget