एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंनी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, आता मुलीसाठी सोयीस्कर राजकारण; चंद्रकांत पाटलांचा टीकेचा बाण

Chandrakant Patil on Eknath Khadse : जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, खालील लोकांनी विरोध केल्याने प्रवेश जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नक्की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Sharad Pawar Group) की भाजपमध्ये आहेत? असा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. यावरून आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी असल्याची टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर नाव न घेता केली आहे. 

लोकसभा निवडणुकीआधीच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र लोकसभा निवडणूक होऊन देखील त्यांचा पक्ष प्रवेश रखडल्याचे दिसून आले. त्यातच काल एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळाल्याने चर्चांना उधाण आले. काल पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी माझा भाजपा प्रवेश झाला. मात्र, घोषणाच झाली नसल्याचा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका 

एकनाथ खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे एकनाथ खडसे आहेत. तीस वर्षात एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही. खडसे म्हणतात आज मी भाजपमध्ये उद्या राष्ट्रवादीमध्ये आधी सुनेला लोकसभेत पोहोचवले. त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे एकनाथ खडसे आहेत, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

काय म्हणाले होते एकनाथ खडसे? 

भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र, भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. भाजपाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा  लागेल. जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

आणखी वाचा

Eknath Khadse : एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार? 'या' एका गोष्टीनं वेधलं सर्वांचंच लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
Santosh Deshmukh Case : मला शासनानं सांगावं, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन; संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली
मला शासनानं सांगावं, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन; संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली
Gold Rate Today : एकीकडे रुपयाची घसरण सुरुच, दुसरीकडे सोन्याच्या दरात 350 रुपयांपर्यंत वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा दर किती?
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच, सोने अन् चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून आजचे दर 
Suresh Dhas: पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरुन वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये वाद: सुरेश धस
वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये वाद, सुरेश धस यांचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Full PC :  प्राजक्ताचा विषय संपला, परवान्यांमागे आकाचे आका, धसांचा पुन्हा हल्लाRupali Chakankar Full PC :  प्राजक्ता माळींबाबतचा अर्ज पोलिसांना पाठवला - रूपाली चाकणकरChandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंच्या सुरेश धस यांना कानपिचक्याTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
Santosh Deshmukh Case : मला शासनानं सांगावं, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन; संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली
मला शासनानं सांगावं, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन; संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली
Gold Rate Today : एकीकडे रुपयाची घसरण सुरुच, दुसरीकडे सोन्याच्या दरात 350 रुपयांपर्यंत वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा दर किती?
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच, सोने अन् चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून आजचे दर 
Suresh Dhas: पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरुन वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये वाद: सुरेश धस
वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये वाद, सुरेश धस यांचा मोठा दावा
Rohit Sharma : मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
सुरेश धसांचा पंकजा मुंडेंना टोला, धनुभाऊंसाठी प्रार्थना; सरपंच हत्याप्रकरणावरुन आमदाराने सगळंच काढलं
सुरेश धसांचा पंकजा मुंडेंना टोला, धनुभाऊंसाठी प्रार्थना; सरपंच हत्याप्रकरणावरुन आमदाराने सगळंच काढलं
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
Embed widget