एक्स्प्लोर

सूरतमध्ये परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; एकदोन गाड्याही पेटवल्या

सूरतमध्ये घरी जाण्यासाठी पलसाना आणि पालनपूर जकात नाक्यावर नाव नोंदणीसाठी आलेल्या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

सूरत : शहरातील पलसाना आणि पालनपूर जकात नाक्यावर घरी जाण्यासाठी नाव नोंदवण्यासाठी आलेल्या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही सौम्य लाठीचार्ज करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. गेल्या दीड महिन्यापासून घरातच बसावे लागत असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी या मजुरांचा संयम सुटत चालल्याने आज ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना घरी जाण्यासाठी केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे राज्याराज्यात आता घरी जाण्यासाठी परप्रांतीय मजूर घरी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. गुजरात राज्यातील सूरतमध्ये मोठ्या प्रमाणात कापड आणि हिऱ्यांचा व्यापार चालतो. त्यामुळे या ठिकाणी अनेक राज्यातून मजूर कामासाठी आलेले आहेत. यातील बहुतांश मजुर हे रोजंदारीवर काम करणारे आहे म्हणजे आज काम करायचं आणि आजचं पैसे मिळणार. गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. परिणामी या मजुरांनाही घरीचं बसावे लागत आहे. हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Corona Effect | महसूल घटल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, विविध विभागात नोकर भरतीवर बंदी

मजुरांचा संयम सुटत चालला आहे गेल्या दीड महिन्यापासून विनाकाम घरातचं बसून रहावे लागत असल्याने या मजुरांचे मनोधैर्य खचत चालले आहे. परिणामी या मजुरांचा संयम सुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सूरतमधील पलसाना आणि पालनपूर जकात नाक्यावर घरी जाण्यासाठी नाव नोंदणी सुरू होती. एकाचवेळी नाव नोंदणी करण्याची प्रोसस सुरू असल्याने अचानक हजारो कामगार या ठिकाणी जमा झाले. या गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलीस आणि मजुरांमध्ये वाद झाला. यातूनचं मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर, एकदोन गाड्याही पेटवल्याचे पाहायला मिळाले. परिणामी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, पोलिसांनी हे गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे.

Lockdown 3 | महाराष्ट्रातील मजुरांना परत घेण्यास यूपी सरकारची आडकाठी : नवाब मलिक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget