एक्स्प्लोर

भाजप आणि संघाला बैठकांसाठी ‘महाराष्ट्र सदन’ का आवडतं?

जम्मू काश्मीर, नॉर्थ इस्ट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयांवरुन जे हल्ले होतायत त्यावर कसं उत्तर देता येईल याचीही चाचपणी झाल्याचं कळतंय. यात नव्या एज्युकेशन पॉलिसीसारख्या धोरणात्मक विषयांचाही आढावा भाजप-संघानं घेतल्याचं समजतं आहे.

नवी दिल्ली : 2014 नंतर राजधानीत वारंवार दिसणारं चित्र आज पुन्हा दिसलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची एक महत्वाची बैठक आज दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात पार पडली. भाजपच्या, संघाच्या अनेक महत्वाच्या राष्ट्रीय बैठका गेल्या काही काळात सातत्यानं महाराष्ट्र सदनात होत असतात. आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच संघाचे महत्वाचे पदाधिकारी, केंद्रीय मंत्री यांचा महाराष्ट्र सदनात राबता होता. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघाचे सह सरकार्यवाह कृष्णगोपाल, संघटन महामंत्री रामलाल, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, प्रकाश जावडेकर, मनेका गांधी, विनय सहस्त्रबुद्धे या बैठकीसाठी उपस्थित होते. सरकार आणि पक्षाची जनतेतली प्रतिमा यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. विशेषत: डाव्यांच्या बौद्धिक वर्तुळातून जी टीका होतेय, त्याला कसं उत्तर द्यायचं या रणनीतीवर बैठकीत मंथन झालं. इतिहास असो की काही समकालीन मुद्दे अशा प्रश्नांवर डाव्यांना कसं खोडून काढता येईल यावर बैठकीत चर्चा झाली. जम्मू काश्मीर, नॉर्थ इस्ट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयांवरुन जे हल्ले होतायत त्यावर कसं उत्तर देता येईल याचीही चाचपणी झाल्याचं कळतंय. यात नव्या एज्युकेशन पॉलिसीसारख्या धोरणात्मक विषयांचाही आढावा भाजप-संघानं घेतल्याचं समजतं आहे. अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांच्या दिवसभराच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्र सदनाला छावणीचं रुप प्राप्त झालं होतं. विशेष म्हणजे भाजपचं नवं आलिशान मुख्यालय नुकतंच बांधून झालेलं आहे, पक्षाचं हक्काचं कार्यालय असतानाही अशा राष्ट्रीय बैठकांसाठी महाराष्ट्र सदनाला का पसंती दिली जाते याची खमंग चर्चा दिल्लीच्या वर्तुळात यानिमित्तानं रंगली.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात

Embed widget