एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/05/2017
1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय 58 वरुन 60 होण्याची चिन्हं, फडणवीस सरकार घोषणा करण्याची शक्यता https://goo.gl/D09jEG
2. ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा झटका, औष्णिक प्रकल्पाचे संच बंद पडल्यानं महावितरणाचा लोड शेडिंगचा निर्णय
3. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानी, दिल्लीत घोषणा, भुसावळ अस्वच्छ शहरांच्या यादीत https://goo.gl/XwCKUQ
4. पुण्यातील कचराकोंडी 20 व्या दिवशीही कायम, शिवसेनेचं महापालिकेसमोर कचरा टाकून आंदोलन, तर राष्ट्रवादीही मैदानात https://goo.gl/HkRfec
5. येत्या 100 वर्षात माणसाला पृथ्वी सोडावी लागेल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं भाकित, माणसाने केलेली भौतिक प्रगती त्याचा घात करण्याची शक्यता https://goo.gl/X7C9wl
6. देशातील पहिलं 'पुस्तकांचं गाव', साताऱ्यातील भिलारचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण https://goo.gl/JGGaOB
7. मुंबईतील आग्रीपाड्यात आणखी एका ISI संशयित एजंटला बेड्या, यूपी आणि महाराष्ट्र एटीएसची कारवाई, दोन दिवसात 3 एजंट अटकेत https://goo.gl/CkA2sn
8. सुकमा हल्ल्याप्रकरणी सीआरपीएफची मोठी कारवाई, हल्ल्यात सामील 10 संशयित नक्षलवाद्यांना अटक https://goo.gl/yXbP9v
9. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवली, 1 जवान शहीद https://goo.gl/5yGUWv
10. निवडणुकीच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे आमदारांना आदेश, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनाही रस्त्यावर उतरणार, संघर्ष आणि संवाद यात्रेला 'शिवसंपर्क अभियान'चं आव्हान https://goo.gl/6kSYEf
11. पतंजलीची वर्षभरात 10 हजार कोटींची उलाढाल, रामदेव बाबांचा माहिती, पंतजलीने देशभरातील बाजारपेठा व्यापल्या https://goo.gl/VIh5JW
12. नागपुरात काँग्रेस माजी नगरसेवक भूमाफिया ग्वालबंसी काका-पुतण्याची दहशत, 'माझा'च्या बातमीनंतर दोघांविरोधात तक्रारींचा पाऊस https://goo.gl/qOHrKt
13. सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज, आता अबूधाबीला उपचार होणार, मुंबई विमानातळापर्यंत ग्रीन कॉरिडोर https://goo.gl/OKfjf9
14. और प्यार हो गया! केरळमधील आमदार आणि आयएएस अधिकाऱ्याची अनोखी 'प्रेमाची गोष्ट' https://goo.gl/SK52v8
15. बिल्कीस बानो बलात्कार आणि कुटुंबीयांची हत्या प्रकरण, 12 जणांच्या जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाकडून कायम https://goo.gl/m3B9qz
माझा विशेष - मोदी सरकार 'सुरक्षे'च्या फक्त बाताच मारतं का? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर
सहभाग - भाजप प्रवक्ते – प्रेम शुक्ला, काँग्रेस खासदार – राजीव सातव, माजी आयपीएस अधिकारी – जयंत उमराणीकर, माजी वायुदल अधिकारी – फ्लाईट लेफ्ट. शिवाली देशपांडे,
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement