एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/03/2017 1. मुंबईत शिवसेनेचाच महापौर; भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, गरज पडल्यास शिवसेनेला मदत करण्याची ग्वाही https://goo.gl/oRDsKq 2. मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकरांचा अर्ज दाखल, भाजपच्या माघारीमुळे निवडणूक औपचारिकता https://goo.gl/tL8JWP 3. ओला, उबेर टॅक्सींसाठी 'महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017' लागू, आता किमान आणि कमाल दर सरकार ठरवणार, टॅक्सीत GPS बंधनकारक https://goo.gl/icmnOF 4. शिवाजी पार्कवरील तिन्ही पक्षांची सेल्फी पॉईंटची परवानगी रद्द, स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर महापालिकेचा निर्णय https://goo.gl/vjY3Zn 5. नालासोपाऱ्यातील बिल्डरची मुंबईत घरात घुसून हत्या, बिल्डरची पत्नीही जखमी, हल्लेखोर पत्नीचा पहिला पती असल्याचा पोलिसांना संशय https://goo.gl/NrNcjf 6. मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची मस्करी मॉडेलला महागात, मॉडेल कांचन ठाकूरवर गुन्हा दाखल https://goo.gl/jf1x9O 7. सहप्रवाशाला लोकलमधून फेकून देण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल, मुंबई लोकलमधील प्रकार, वसई लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई https://goo.gl/7lCkSk 8. मुलीला धडक देऊन पोलीस पुत्र फरार, ओळख पटूनही पुणे पोलिसांची कारवाईस टाळाटाळ, स्थानिक नागरिकांच्या संतापानंतर तक्रार दाखल https://goo.gl/QKck4M 9. लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला, परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/dGKh7o 10. ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवलेंच्या हत्येची सीबीआय चौकशी करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची कोल्हापुरात मागणी, शोकाकूल वातावरणात किरवलेंवर अंत्यसंस्कार https://goo.gl/8bpmn3 11. उत्तर प्रदेश निवडणुकीचा वाराणसीत मेगा शो, पंतप्रधान मोदींसह अखिलेश यादव, राहुल गांधी, डिंपल यादव यांची एकाच दिवशी रॅली https://goo.gl/64uEKW 12. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश, कोर्टाकडून तीन आठवड्यांची मुदत https://goo.gl/KoCloJ 13. वडिलोपार्जित शेतीतून 13 एकरात 40 टन डाळिंबाचे उत्पादन, धुळ्यातील एसटी महामंडळ नियंत्रक राजेंद्र देवरेंची यशोगाथा https://goo.gl/ROCvM1 14. अमेरिकेत पुन्हा भारतीय वंशाच्या नागरिकाची हत्या, दक्षिण कॅरोलिनामध्ये हरनिश पटेल यांच्यावर अज्ञाताने गोळ्या झाडल्या https://goo.gl/tnMjEF 15. बंगळुरूत पुण्याचाच 'अॅक्शन रिप्ले', नॅथन लायननं 8 विकेट्स काढून टीम इंडियाचा 189 धावांत उडवला खुर्दा, ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसअखेर बिनबाद 40 धावांची मजल https://goo.gl/krNolW माझा कट्टा : संध्या. 7 वाजता – शिवसेना आमदार अनिल परब यांच्याशी गप्पा रात्री 9 वाजता - मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याशी गप्पा बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget