एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/04/2017

  1. ईडीच्या देशभरात तब्बल 300 ठिकाणी धाडी, छाप्यात मुंबईतल्या एका व्यक्तीचे छगन भुजबळांसोबत आर्थिक व्यवहार झाल्याची कागदपत्रं जप्त https://goo.gl/fpKrVx
  1. विधानसभेतील 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची घोषणा https://goo.gl/C0SRJA तर 9 आमदारांचं निलंबन मागे घेतल्यावरही विरोधकांचा सभागृहावर बहिष्कार कायम
  1. एबीपी माझाच्या बातमीच्या दणक्यानंतर मुंबईत दादरमधील सत्कार हॉटेलवर महापालिकेची कारवाई, हॉटेलमधील छुप्या वेश्याव्यवसायाचा माझाकडून पर्दाफाश, मनसेचंही आंदोलन https://goo.gl/9q4T1S
  1. मुंबईजवळील मीरा रोडमध्ये 5 बारमधील 7 गुप्त खोल्या नेस्तनाबूत, मीरा-भाईंदर महापालिकेची धडक कारवाई https://goo.gl/exmIgb
  1. जो स्वत:च्या बापाचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार?, मुलायम सिंह यादव यांचं अखिलेशवर टीकास्त्र https://goo.gl/tSJMgx
  1. दारुविक्री बंदीचा नियम हायवेलगतच्या बार आणि परमीट रुमनाही लागू, सुप्रीम कोर्टाने अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचा युक्तीवाद फेटाळला https://goo.gl/MGxNo4
  1. कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर अहमदनगर कोर्टाच्या आवारातच हल्ला, शिवबा संघटनेचे चार कार्यकर्ते अटकेत https://goo.gl/l1tozo
  1. शाळेत जाताना इमारतीतून तवा डोक्यावर पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी, मुंबईतील नागपाडा भागातील घटना https://goo.gl/lvu0V9
  1. भरधाव कारने महिलेला उडवलं, नवी मुंबईतील खारघरमधल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद, 17 वर्षीय कारचालक अटकेत https://goo.gl/JtV5Kj
  1. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागला, टोलमध्ये 18 टक्क्यांनी वाढ, नियमित प्रवाशांचा टोलवाढीला तीव्र विरोध https://goo.gl/kdDQo6
  1. मुंबईतील बीडीडी चाळीचा शापुरजी पालनजी आणि एल अँड टी या कंपन्यांच्या माध्यमातून पुनर्विकास होणार, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती https://goo.gl/SpzrwG
  1. नांदेड महापालिकेत दोन नगरसेवक भिडले, दुषीत पाणीपुरवठ्यावरुन झालेल्या वादाचं हाणामारीत रुपांतर https://goo.gl/NhBO5l
  1. नोटाबदली गोलमालप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यातील 5 पोलीस बडतर्फ, एबीपी माझाच्या बातमीचा दणका https://goo.gl/KVwVZu
  1. तुरीला भाव नसल्याने शेतकरी हतबल, अक्कलकोटमधील शेतकऱ्याने 10 एकरातलं उभं पीक जाळलं https://goo.gl/nRjafm
  1. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वेचा पुढाकार, ऑनलाईन तिकिट बुकिंगवर 30 जूनपर्यंत सर्व्हिस टॅक्समधून सूट https://goo.gl/P92NQE

माझा विशेष : नमाज आणि सूर्यनमस्कार सारखे आहेत का? पाहा विशेष चर्चा, आज रात्री 9 वाजता

सहभाग : भाजप प्रवक्ते - मधू चव्हाण,  लेखक आणि विचारवंत - अन्वर राजन, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ प्रमुख राम खांडवे, मुस्लिम धर्म अभ्यासक - मौलाना डॉ. अब्दुल रशिद मदनी.

नवे आर्थिक वर्ष, नवे नियम, आजपासून 'या' 12 गोष्टी बदलणार https://goo.gl/KvcA07

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Embed widget