एक्स्प्लोर

Video : वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडीओ समोर येताच रेल्वे विभागाची मोठी कारवाई

आलिशान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Vande Bharat Express Viral Video : वंदे भारत रेल्वे ही आपल्या आलीशान प्रवासामुळे नेहमीच चर्चेत असते. या रेल्वेत सर्वच सुविधा उच्च प्रतीच्या आहेत. सर्व सोईसुविधांनी युक्त अशी ही रेल्वे असल्याचे बोलले जाते. मात्र याच रेल्वेतील एक किळसवणा प्रकार समोर आला आहे. ही घटना समजताच रेल्वे विभागानेही मोठा निर्णय घेतला आहे. 

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करताना या रेल्वेत मिळणाऱ्या अन्नात किडे आढळले आहेत. तिरुनेलवेली ते चेन्नई अशा प्रवासाला निघालेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये हा प्रकार समोर आला आहे. ट्रेनमध्ये मिळणाऱ्या अन्नात किडे असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक काळ्या रंगाचा किडा सांबरमध्ये तरंगताना दिसतोय. या व्हिडीओमुळे वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

काँग्रेसच्या खासदाराची टीका 

या प्रकरणानंतर काँग्रेसचे खासदार मनकम टागौर यांनीदेखील वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करून एक्स या समाजमाध्यमावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रवाशांना चांगले जेवन मिळावे यासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

 Vande Bharat Express Train Viral Video : 

रेल्वे विभागाने घेतला मोठा निर्णय

वंदे भारत ट्रेनमधील हा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे विभागानेही मोठी कारवाई केली आहे. रेल्वेने एक निवेदन सादर केले आहे. समोर आलेल्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल, असं रेल्वेनं म्हटलंय. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार फुड इन्स्पेक्टरने रेल्वेतील जेवनाची चाचणी दिडीहुल रेल्वे स्थानकावर केली होती. जेवन पॅक करण्यात आलेल्या अॅल्यूमिनिअमच्या डब्यावरील कडांवर किडा आहे. तो जेवनात मिसलेला नाही, असं रेल्वे विभागानेम म्हटलंय. रेल्वे विभागाने संबंधित वंदे भारत ट्रेनमध्ये जेवन पुरवणाऱ्या कंत्राटदाराला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.    

हेही वाचा :

Diwali Travel: वंदे भारत ट्रेनमध्ये 'वेटिंग तिकीट' घेऊन प्रवास करता येईल का? काय आहेत नियम? महत्त्वाची माहिती जाणून घ्या 

Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत

Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Embed widget