एक्स्प्लोर

Elon Musk : आता ट्विटर वापरण्यासाठी तुम्हाला लवकरच पैसे द्यावे लागतील, एलोन मस्कची मोठी घोषणा

Elon Musk : भविष्यात, आता ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल. एलोन मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

ट्विटर वापरण्यासाठी तुम्हाला लवकरच पैसे द्यावे लागतील, एलोन मस्कची मोठी घोषणा

Elon Musk : भविष्यात, आता ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल. इलॉन मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर

ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल
गेल्या आठवड्यात ट्विटर विकत घेतल्यानंतर चर्चेत आलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आणि ट्विटर कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी युजर्ससाठी एक चर्चेचा विषय आहे. एलोन मस्कने नुकतेच ट्विटर खरेदी केल्यानंतर स्पष्ट केले आहे की, भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल. इलॉन मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच त्याने हे देखील स्पष्ट केले आहे की, ते नेहमीप्रमाणेच त्याच्या प्रासंगिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य राहील.

एलोन मस्क काय म्हणाले?

एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ट्विटर नेहमीच कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते."

Twitter वर बरेच काही बदलू शकते

ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्क त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माहितीनुसार, ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांना ते पायउतार होण्यासाठी सांगू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. एलोन मस्कला कंपनीमध्ये अनेक मोठे बदल करायचे आहेत, असे विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. पराग अग्रवाल आणि विजया गडदे यांना हटवले जाणार असले तरी अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.

गेल्या आठवड्यातील करार

एलॉन मस्क हे अनेक दिवसांपासून ट्विटर विकत घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा मुद्दा समोर येत नव्हता. बर्‍याच संघर्षानंतर 25 एप्रिल रोजी एलोन मस्क आणि ट्विटर यांच्यात करार झाला, तसेच टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ही मायक्रो-ब्लॉगिंग साइट विकत घेतली. त्यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले. या डीलनंतर ट्विटरमध्ये बरेच काही बदलू शकते अशी चर्चा होती. तसेच कंपनी आपल्या धोरणांमध्ये अनेक नवीन पॉलिसी आणू शकते. असेही सांगण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget