एक्स्प्लोर

By Election Result : 3 लोकसभा आणि 7 विधानसभेच्या जागांचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

देशातील 3 लोकसभेच्या आणि 7 विधानसभेच्या जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. या जागांसाठी 23 जूनला मतदान झाले होते.

By Election Result : आज देशातील 3 लोकसभेच्या आणि 7 विधानसभेच्या जागांचा निकाल जाहीर होणार आहे.  उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगढ येथे तर पंजाबमधील संगरुर लोकसभा जागेवर पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान झाले होते. तर त्याचवेळी दिल्ली, झारखंड, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक लागली होती.  या पोटनिवडणुकींचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर या महत्त्वाच्या जागा मानल्या जात आहेत. या लोकसभेच्या दोन्ही जागांवर चुरशीची लढत झाली होती.

या जागा झाल्या होत्या रिक्त

भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची संगरुरची जागा रिक्त झाली होती. तसेच आझम खान यांनी देखील लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रामपूरची जागा रिक्त झाली होती. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे आझमगडमधून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दिल्लीच्या राजेंद्र नगर, झारखंडच्या मंडारी आणि आंध्र प्रदेशच्या आत्मकूर विधानसभेसाठीही मतदान झाले होते. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यामुळे राजेंद्र नगरची जागा रिक्त झाली होती. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चढ्ढा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. 

उत्तर प्रदेशमध्ये या उमेदवारांमध्ये स्पर्धा 

भाजपच्या वतीनं दिनेश लाल निरहुआ यांना आझमगडमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळी रामपूर मतदारसंघातून भाजपने घनश्याम लोधी यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात घनश्याम लोधी समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. समाजवादी पार्टीने आझमगडमधून माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे बहुजन समाज पार्टीने गुड्डू जमाली यांना उमेदवारी दिली. रामपूर मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर सपाकडून असीम राजा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळं आता या सर्व जागांचा निकाल काय लागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget