एक्स्प्लोर

गोव्यात मंत्रिमंडळाच्या नवीन खाते वाटपाबरोबरच काही फेरबदल

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडील कायदा खाते काढून घेऊन त्यांना कौशल्य विकास हे नवे खाते देण्यात आले आहे. राणे यांची आरोग्य, उद्योग, महिला आणि बाल कल्याण ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत.

गोवा : काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शपथ घेतलेल्या चार नव्या मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. नवे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना पूर्वीचे उपमुख्यमंत्री असलेल्या विजय सरदेसाई यांच्याकडील खाती सोपवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री बनलेल्या बाबू कवळेकर यांच्याकडे नगर नियोजन,कृषी, पुराभिलेख, पूरातत्व आणि कारखाने आणि बाष्पक खाते सोपवण्यात आली आहेत. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे माजी अपक्ष मंत्री रोहन खवंटे यांच्याकडील महसूल,आयटी आणि कामगार आणि रोजगार ही खाती सोपवण्यात आली आहेत. फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांच्याकडे गोवा फॉरवर्डचे माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्याकडे असलेली जलस्त्रोत,मच्छीमार आणि लीगल मेट्रोलॉजी ही खाती सोपवण्यात आली आहेत. उपसभापती पदाचा राजीनामा देऊन मंत्री बनलेल्या कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडे ग्रामीण विकास, कचरा व्यवस्थापन, बंदर, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही खाती सोपवण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडील कायदा खाते काढून घेऊन त्यांना कौशल्य विकास हे नवे खाते देण्यात आले आहे. राणे यांची आरोग्य, उद्योग, महिला आणि बाल कल्याण ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत. वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो यांच्याकडे गृह निर्माण खात्याचा अतिरिक्त भार सोपवताना पशु पालन हे खाते काढून घेण्यात आले आहे. वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडील विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते काढून घेऊन ते नव्याने मंत्री झालेल्या मायकल लोबो यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. काब्राल यांची बाकी खाती कायम असून कायदा खाते पुन्हा त्यांना सोपवण्यात आले आहे. यापूर्वी हे खाते काब्राल यांच्याकडून काढून घेऊन विश्वजीत राणे यांना देण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Adulteration In Gold Marathi News: सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
Embed widget