एक्स्प्लोर
राहुल गांधींच्या दिशेने बूट फेकला

लखनऊ: उत्तर प्रदेशातील सितापूर इथं रोड शो दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बूट भिरकावण्यात आला. राहुल गांधींना हा बूट लागला नाही. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी रोड शो द्वारे सरकारवर हल्ला चढवत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी राहुल गांधींनी केली आहे. या रोड शोला काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राहुल गांधी उघड्या जीपमध्ये होते. त्यावेळी मागून एका व्यक्तीने राहुल गांधींच्या दिशेने बूट फेकून मारला.
Local hurls a shoe towards Congress VP Rahul Gandhi during his road show in Sitapur(UP),detained by police pic.twitter.com/oU3YsB3Fru
— ANI UP (@ANINewsUP) September 26, 2016
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























