एक्स्प्लोर

गंगेत नोटा टाकून पाप धुतलं जाणार नाही : मोदी

गाझीपूर (उत्तर प्रदेश): पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर गंगा नदीत नोटांचा खच पडला आहे. पण गंगेत नोटा टाकून पाप धुतलं जाणार नाही, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील भाजपच्या परिवर्तन रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे गंगा नदीत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा टाकलेल्या आढळल्या. याबाबत मोदी म्हणाले की, "गंगामध्ये नोटा टाकून तुमचं पाप धुतलं जाणार नाही. जो काळा पैसा गंगेत टाकायला येईल, तो जर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदा झाला, तर त्याची चौकशी नक्कीच होणार. कारण त्यांनी हा काळा पैसा गरीबांना लुटूनच कमावला आहे." काळा पैसावाले झोपेच्या गोळ्या घेता आहेत! काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. जनतेकडून या निर्णयाचं स्वागत होत असताना, विरोधक मात्र त्यावर टीका करत आहेत. या टीकेला उत्तर नरेंद्र मोदी म्हणाले की, गरीब जनता सुखाची झोप घेत आहे, पणा काळा पैसा असणारे झोपेच्या गोळ्या खात आहेत. जनतेच्या त्रासाची परतफेड विकासाच्या रुपात करेन : मोदी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने, नागरिकांची पैसे बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी धावपळ सुरु आहेत. पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आहेत. यावर मोदी म्हणाले की, "जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. पण तुमच्याच भल्यासाठी मी प्रत्येक काम करत आहे. जनतेला होणाऱ्या अडचणींचा मलाही त्रास होत आहे. पण या त्रासाची परतफेड विकासाच्या रुपाने करेन. तुम्ही मला देशातील सर्व काळा पैसा संपवण्यासाठी सांगितलं, तर मी जे करतोय, ते चुकीचं आहे का? पण सगळ्यात जास्त अडचणी काळा पैसा असणाऱ्यांना होत आहे, त्यांना काही सांगताही येत नाही." काँग्रेसने चारआणे बंद केले, मी हजाराची नोट रद्द केली : मोदी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर काँग्रेस या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहे. पण काँग्रेसने जनतेची चिंता करु नये, जनतेसाठी मी दिवस-रात्र एक करत आहे. काँग्रेसने त्यांच्या ताकदीप्रमाणे चारआणे बंद केले, मी हजार रुपयाची नोट रद्द केली, असा टोला पंतप्रधानांनी लगावला. 'पंडीतजींचं अपूर्ण काम मी पूर्ण करणार!' ताडीघाट पुलाचा उल्लेख 1962 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात झाला होता. पंडीत नेहरु यांच्यानंतर अनेक सरकारं आली आणि गेली, नेते आणि गेल, पण गंगा नदी पार करण्यासाठी कोणतीही व्यवस्था झाली नाही. 2016 पर्यंत या पुलाचं काम सुरु झालेलं नाही. पण नेहरुंच्या जयंतीला त्यांचं अपूर्ण काम पूर्ण करण्यास मी सुरुवात केली आहे. ते काम वेळेत पूर्ण करुन दाखवेन, असं मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात

Embed widget