एक्स्प्लोर

Bihar Election| शिवसेनेचा बिस्किटाला नकार; निवडणूक आयोगाकडे तक्रार

बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता. बाण हे जेडीयू पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे.

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिलं आहे. मात्र शिवसेनेने मात्र बिस्कीट या चिन्हावर नापसंती दर्शवली आहे. बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता. बाण हे जेडीयू पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय उतरावं लागणार आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाला शिवसेनेने तीन पर्याय दिले होते. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली होती. पण यापैकी कोणतंच चिन्ह न मिळाल्याने शिवसेनेने निवडणूक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिलंय.

बिहारमध्ये रंगणार घमासान

कोराना काळात देशातली पहिली निवडणुक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 मतदारसंघ आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6, सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015 च्या विधानसभा निडवणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. या निकालानंतर बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं. महाआघाडीचा घटक पक्ष जेडीयू भाजपसोबत गेला. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू मुख्य चेहरा आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Devendra Fadnavis Speech :  मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीसAmit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्थाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM :  25 Sept 2024 : ABP MajhaChandrashekhar Bawankule:बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड, महसूल विभागाची शिफारस होती: विखे-पाटिल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Chandrakant Patil : प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
मुक्ता आर्टसचा शेअर बनला रॉकेट, एका कराराची अपडेट समोर अन् अप्पर सर्किट लागलं, गुंतवणूकदार झाले मालामाल
सुभाष घईंच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, एका कराराची अपडेट समोर अन् काही वेळातच अप्पर सर्किट लागलं
Supriya Sule: 'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
Embed widget