एक्स्प्लोर

गुजरात : एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर सट्टा बाजार काय सांगतो?

गुजरातमध्ये यावेळीही भाजपचीच सत्ता येईल, असा सट्टा बाजारचा अंदाज आहे.

मुंबई/अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी सट्टा बाजार तेजीत आहे. विविध न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारातही सर्व्हे सुरु आहे. मात्र सट्टा बाजारातील सर्व्हे कोणत्या सॅम्पलच्या नाही, तर अंदाजाच्या आधारावर सुरु आहे. त्यामुळे गुजरातमध्ये यावेळीही भाजपचीच सत्ता येईल, असा सट्टा बाजारचा अंदाज आहे. मुंबईच्या सट्टे बाजारातील आकडे गुजरातमध्ये भाजपला 102 ते 104 जागा, तर काँग्रेसला 70 ते 74 जागांचा अंदाज मुंबईतील सट्टे बाजारात वर्तवला जात आहे. इतरांच्या खात्यात 3 ते 5 जागा जाऊ शकतात. गुजरातच्या सट्टे बाजारातील आकडे गुजरातच्या सट्टे बाजारानुसार, भाजपला 103 ते 105 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 74 ते 76 आणि इतरांना 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप आणि काँग्रेसला 18 डिसेंबरला किती जागा मिळतील, यावर सट्टा लावला जात आहे. भाजपला 110 जागा मिळतील, यावर जास्त सट्टा लावला जात आहे. कुणाला किती भाव? भाजपने 110 जागा जिंकण्याचा भाव 3 रुपये 40 पैसे आहे, म्हणजे एक रुपया लावल्यानंतर 4 रुपये 40 पैसे मिळतील. तर भाजपला 125 जागा मिळण्याचा भाव 4 रुपये 50 पैसे आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मिशन 150 चा भाव 9 रुपये आहे. म्हणजेच भाजप दीडशेच्या पुढे जाईल, असा जास्तीत जास्त सट्टेबाजांना विश्वास नाही. काँग्रेससाठी भाव काय? सट्टे बाजारात काँग्रेसने 99 जागा जिंकण्याचा भाव 7 रुपये आहे. तर 75 जागांचा भाव 5 रुपये 20 पैसे आहे. सट्टे बाजारात ज्यावर जास्त बोली लावली जाते त्याची शक्यता कमी असते. म्हणजेच सट्टा बाजारच्या अंदाजानुसारही काँग्रेसला 99 जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget