सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा, कलाकारांची आदरांजली
दरम्यान सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लता मंगेशकर ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुषमाजींच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. त्या खूप संवेदनशील होत्या. संगीत आणि कवितेवर प्रेम करणारी एक चांगली मैत्रीण गमावली आहे.एक अत्यंत दुखद समाचार ! एक बहुत ही प्रबल राजनीतिज्ञ , एक मिलनसार व्यक्तिव , एक अद्भुत प्रवक्ता । आत्मा की शांति के लिए , प्रार्थना ???? https://t.co/TRikqtswd9
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 6, 2019
जावेद अख्तर गीतकार जावेद अख्तर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, सुषमाजींच्या निधनाने खूप दु:खी आहे. संगीत क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि रक्षणासाठी लोकसभेत त्यांनी केलेल्या कामासाठी हे क्षेत्र नेहमी त्यांचे ऋणी राहील. तुम्ही खूप चांगल्या व्यक्ती होता. आम्ही आपले नेहमी आभारी राहू.Deeply shocked and saddened to hear about Sushma Swaraj ji’s sudden demise. A graceful and honest leader, a sensitive and selfless soul, a keen understanding of music and poetry and a dear friend. Our former external minister will be remembered fondly.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 6, 2019
शबाना आझमी शबाना आझमी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की सुषमाजींच्या निधनाने खूप दु:खी आहे. वेगळी विचारधारा असूनही आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. त्या गतिमान आणि सुलभ व्यक्तित्वाच्या धनी होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.Deeply saddened by Sushma ji’s demise.The Music Fraternity will be indebted to her for magnificent defence of their rights in the Lok Sabha . You were an exceptional person Sushmaji. We will always remain thankful to you.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) August 6, 2019
सनी देओल अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलने म्हटले आहे की, सुषमाजी आपल्या देशातील चांगल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या नेहमी लक्षात राहतील. त्यांचा परिवार आणि नातेवाईकांसाठी मी प्रार्थना करतो.Deeply saddened that Sushma Swaraj has passed away.Inspite of political differences we had an extremely cordial relationship. I was 1 of her Navratans as she called us during her I and B ministership and she gave industry status to film. Articulate sharp and accessible. RIP
— Azmi Shabana (@AzmiShabana) August 6, 2019
रितेश देशमुख रितेश देशमुख ने ट्वीट करत म्हटलं आहे की, तुम्ही नेहमी चमकत राहाल. आम्ही तुम्हाला नेहमी लक्षात ठेवू, महिला शक्ती... ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.My sincere condolences on passing away of #Sushmaswaraj ji. One of the finest leader of our country.She was special and we will miss her.Sending my prayers to family and friends. pic.twitter.com/BeYy6S9TmN
— Sunny Deol (@iamsunnydeol) August 6, 2019
स्वरा भास्कर स्वरा भास्करने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, सुषमाजी लोकशाहीच्या मानकांप्रती प्रतिबद्ध नेत्या होत्या. एक चांगल्या खासदार, एक चांगला द्विभाषी संचालक, एक मानवीय परराष्ट्र मंत्री म्हणून त्या प्रेरणादायी होत्या. माझा त्यांच्या विचारधारेशी मतभेद होते. मात्र त्यांचे संकल्प आणि कामाच्या पद्धतीची मी खूप मोठी चाहती आहे.A huge loss for India- An outstanding orator, an absolute patriot, a tall leader @SushmaSwaraj Ji is no more. As an Ext Affairs minister she was always accessible to every Indian who was in need of help. My deepest condolences to the family, loved ones & millions of followers https://t.co/FuHNbQMOGX
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 6, 2019
बोमन ईरानी बोमन ईरानीने म्हटलं आहे की, खूप कमी वयात त्यांचं निधन झालं. ही बातमी ऐकल्यावर दुःख झालं. देशाची मोठी हानी झाली आहे. मधुर भंडारकर मधुर भंडारकर ने ट्वीट करत म्हटलं आहे की, सुषमाजींच्या अकाली निधनाने हैराण आहे. त्या खूप शालीन व्यक्ती आणि शानदार खासदार होत्या. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी खूप भारी काम केलं आहे.RIP #SushmaSwaraj ji. She epitomised dignity, commitment to democratic norms, grace in politics. A brilliant parliamentarian, a fine bilingual orator, a humane foreign minister- she was inspiring. I differed with her ideology, but greatly admired her resolve & work ethic. ????????????????
— Swara Bhasker (@ReallySwara) August 6, 2019
अदनान सामी गायक अदनान सामीने अत्यंत भावपूर्ण ट्वीट करत आदरांजली वाहिली आहे. मी आणि माझा परिवार ही बातमी ऐकून सुन्न झालो आहोत. सुषमाजी मला आईसमान होत्या. देशाच्या एक सन्मानित नेत्या. आम्ही त्यांना नेहमी आठवणीत ठेवू.Sharing 2 beautiful fond memories with @SushmaSwaraj ji She blessed us with opening muhurat clap for our film #AANmenatwork in 2002. Shared dias with her at United Nations for the first #InternationalYogaDay 2015. Irrevocable loss, she will be Missed.???????????? https://t.co/ttbJocz6CG pic.twitter.com/8ZtzyM7uNh
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) August 7, 2019
व्हिडीओ पाहा संबंधित बातम्या हृदयविकाराच्या झटक्याने सुषमा स्वराज यांचं निधन सुप्रीम कोर्टातील वकील ते पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्रमंत्री; सुषमा स्वराज यांची धडाकेबाज कारकीर्द Sushma Swaraj : कलम 370 बद्दलचं सुषमा स्वराज यांचं 'ते' ट्वीट शेवटचं ठरलंMy family & I are in complete shock to learn the tragic news of dear Sushma ji’s sudden demise. She was a motherly figure for all of us; an extremely respected stateswoman; exceptional orator & a very loving, caring & warm soul. Will miss her dearly.????#sushmaswaraj#RIPSushmaJi pic.twitter.com/bJCyKLeIa0
— Adnan Sami (@AdnanSamiLive) August 6, 2019