एक्स्प्लोर

Rajasthan Sariska Forest : अलवरच्या सरिस्का जंगलात आगीचा कहर; 20 तासांपासून आग धगधगतीच!

Rajasthan Sariska Forest : राजस्थानमधील अलवर येथे सरिस्काच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Rajasthan Sariska Forest : राजस्थानमधील अलवर येथे सरिस्काच्या जंगलात (Alwar Sariska Forest Fire) लागलेल्या भीषण आगीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी मोठया प्रमाणात जनावरेही येत आहेत. आग सुमारे 20 किमी जंगलात पसरली असून लोकवस्तीच्या दिशेने सरकत आहे, त्यामुळे गावकरीही नाराज झाले आहेत. या वनपरिक्षेत्रात सुमारे 27 वाघांव्यतिरिक्त सांबर, चितळ यांसह हजारो प्राणी वास्तव्य करतात. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही. 

20 तासांपासून आग विझवण्यात गुंतलेली दोन हेलिकॉप्टर

गेल्या दोन दिवसांपासून लष्कराचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तापमानात वाढ झाल्याने आगीने भीषण रूप धारण केले आहे, त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग जंगलात पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या दरम्यान, जंगलालगतच्या अनेक गावांनाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, त्याबाबत प्रशासनही सतर्क आहे.

डोंगराळ भाग असल्याने तापमान 50 अंशांवर पोहोचले होते

मार्च महिना सुरू होताच अलवरचे तापमान 39 अंशांवर पोहोचले होते, मात्र जंगलाला लागलेल्या आगीनंतर सरिस्का येथील डोंगराळ भागामुळे तापमान 50 अंशांवर पोहोचले आहे. आगीने भीषण रूप धारण केले असतानाच वाढत्या तापमानामुळे ग्रामस्थांच्या पिकांचेही नुकसान होत आहे. घटनास्थळी 300 हून अधिक अधिकारी, वन कर्मचारी, वाहनचालक, मार्गदर्शक उपस्थित असून, डोंगराळ भागामुळे आग आटोक्यात आणण्यात मोठी अडचण येत असल्याने सुमारे तीनशे अधिकारी, वन कर्मचारी आणि इतर नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थही आग विझवण्यासाठी सहकार्य करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget