एक्स्प्लोर

Prophet Muhammed Row : नुपूर शर्मांच्या आडचणीत आणखी वाढ, पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल  

Prophet Muhammed Row : नुपूर शर्मा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. टीएमसी अल्पसंख्याक सेलने पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूरमधील कोंटाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

Prophet Muhammed Row : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झालाय. देशभरात शर्मा यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत तर अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. नुपूर शर्मा यांच्यावर आता पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. टीएमसी अल्पसंख्याक सेलने पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूरमधील कोंटाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथील कोंटाई पोलीस ठाण्यात नुपूर शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आल्यानंतर पोलिनींना कलम 153(अ), कलम 504, कलम 505(२), कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यांतर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी  नुपूर शर्माला दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. नुपूर शर्माला मुंबई पोलिसांनी 25 जूनला तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.

मुंबई आणि ठाण्यातही गुन्हे दाखल

नुपूर शर्माविरुद्ध मुंबई, ठाणे आणि पायधोनी येथेही गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्माला समन्स बजावले आहे. ठाणे पोलिसांनी नुपूरला 22 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. पायधोनी येथे नुपूर शर्मा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रझा अकादमीने त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता.

नुपूर शर्माविरुद्ध दिल्लीतही गुन्हा दाखल  

नुपूर शर्माविरोधात दिल्लीतही गुन्हा दाखल आहे. दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, वादग्रस्त संत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या सर्वांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी आणि सोशल मीडियावर लोकांना भडकावणारे संदेश पोस्ट आणि शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती देताना दिल्ली पोलीस पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितले की, सोशल मीडियावर इतर धर्मांबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget