एक्स्प्लोर

Pralay Missile Test: भारताची लष्करी ताकद वाढली, 500 किमीपर्यंत मारा करणाऱ्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने आज बॅलेस्टिक मिसाइल 'प्रलय' (Pralay) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहेत. यामुळे भारताची लष्करी ताकद वाढली आहे.

Indian Missiles: भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल 'प्रलय' (Pralay) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 150 किमी ते 500 किमी (KM)अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकणार आहे. आज सकाळी ही चाचणी करण्यात आली.  चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे.

हे प्रलय क्षेपणास्त्र 150 किमी ते 500 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. ओडिशामधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर या क्षेपणास्त्राची चाचण्या घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे. या क्षेपणास्त्र एक टनापर्यंतचे वॉरहेड वाहून नेऊ शकते. यापूर्वी भारताने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या मध्यम पल्ल्याच्या अग्नी प्राइम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. दोन हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची ओडिशातील बालासोर येथे चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्रही डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. डीआरडीओने अग्नी-1 आणि अग्नी-2 मालिकेतील क्षेपणास्त्रांपेक्षा अग्नी-प्राइम अधिक प्रगत विकसित केले आहे. त्याची रेंज कमी असली तरी त्यात अग्नी-5 तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळेच शत्रूच्या क्षेपणास्त्राचे संरक्षण यंत्रणेला चकवा देण्यातही ते यशस्वी होऊ शकते. भारताने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या कमी पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांच्या विरोधात तयार केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला भारताने दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. 8 डिसेंबर रोजी भारताने सुखोई लढाऊ विमानातून सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या हवाई आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिसातील चांदीपूर एकात्मिक चाचणी श्रेणीवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे ब्रह्मोस विकासातील एक मोठे यश असल्याचे वर्णन केले आहे. काही दिवसांपूरर्वी म्हणजे 7 डिसेंबरला भारताने पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (VL-SRSAM) यशस्वी चाचणी घेतली होती. ही हवाई संरक्षण यंत्रणा केवळ 15 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. नौदलाच्या युद्धनौकांसाठी डीआरडीओने हे तयार केले आहे. या क्षेपणास्त्रामुळे नौदलाच्या युद्धनौकांसाठी हवेतून येणारा धोका हवेतच नष्ट होईल. हे क्षेपणास्त्र जुन्या बराक-1 सरफेस टू एअर क्षेपणास्त्राची जागा घेईल. यामुले हवेतील धोक्यांपासून 360डिग्री संरक्षण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Embed widget