एक्स्प्लोर

Old Currency Note Sale : तुमच्याकडे 1, 5 आणि 10 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही मिळवू शकता 1 लाख रुपये!

Old Currency Note Sale : जर तुमच्याकडे 1, 5 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा असतील, तर तुम्ही लखपती होऊ शकता. पण कसे जाणून घ्या.

Earn Money from Currency : जर तुम्हीही घरबसल्या पैसे कमावण्याचा विचार करत असाल, तर अगदी सहज कमाई करु शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही किंवा कोणतंही टार्गेट पूर्ण करण्याची गरज नाही. त्यासाठी तुमच्याकडे 1, 5 आणि 10 रुपयांची नोट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे या नोटा असतील तर तुम्ही लखपती होऊ शकता. जाणून घ्या कसं... 

ऑनलाईन विकू शकता नोटा 

सध्या जुन्या नोटा आणि नाण्यांची मोठी मागणी आहे. तुम्ही जुन्या नोटा किंवा नाणी विकून कमाई करु शकता. तुम्ही या नोटा ईबे आणि Coinbazzar यांसारख्या वेबसाईटवर विकू शकता. याच्या विक्रीमध्ये तुम्ही पैशांचा मोलभावही करु शकता. 

1 रुपयांच्या बदल्यात मिळणार 45000 रुपये

जर तुमच्याकडे 1 रुपयांची नोट असेल, तर तुम्हाला त्या बदल्यात 45 हजार रुपये मिळू शकतात. भारत सरकारनं जरी चलनातून 1 रुपयांची नोट हद्दपार केली असेल, तरी बाजारात आजही या नोटेला प्रचंड मागणी आहे. तुम्ही 1 रुपयांच्या नोटेचा बंडल 45 हजार रुपयांमध्ये विकू शकता. परंतु, ही नोट 1957 मधील रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एचएम पटेल यांची सही असणं गरजेचं आहे. 

5 रुपयांच्या बदल्यात मिळणार 30 हजार रुपये 

तुमच्याकडे 5 रुपयांची नोट असले तर तुम्ही 30 हजार रुपये जिंकू शकता. दरम्यान, 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त या नोटेवर 786 नंबरही असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडेही अशी नोट असेल, तर तुम्हीही या नोटेमुळे बक्कळ कमाई करु शकता. तुम्ही ही नोट coinbazzar.com वर विकू शकता. 

10 रुपयांच्या बदल्यात मिळणार 25000 रुपये

जर तुमच्याकडे 10 रुपयांची जुनी नोट असेल, तर तुम्ही 25000 रुपयांची कमाई करु शकता. परंतु, यासाठी तुमच्याकडे 10 रुपांची एक विशिष्ठ नोट असणं गरजेचं आहे. दरम्यान, ही नोट 1943 मध्ये ब्रिटिशांच्या काळात जारी करण्यात आली होती. यावर अशोक स्तंभ असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे अशी नोट असेल, तर तुम्ही ऑनलाईन विकू शकता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget