एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नरेंद्र मोदी बिनकामाचे : राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने त्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, ही गोष्ट भाजपला रुचलेली नसून मोदींचा जळफळाट होत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, "भारताच्या विकासाची कथा काँग्रेसने लिहिली आहे. परंतु मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्स (जीएसटी) चा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नोटबंदी आणि जीएसटी हे मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल."
गांधी म्हणाले की, नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशात एक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे उद्याोजक अनिल अंबानींच्या सहाय्याने चोऱ्या करत आहेत.
Congress built the India growth story. Modi has used Demonetisation and the Gabbar Singh Tax to completely destroy it. He’s an incompetent man who listens to nobody. : राहुल गांधी (ट्विटर)
HAL के पास वेतन तक देने के पैसे नहीं हैं इससे किसी को भी आश्चर्य नहीं होना चाहिए| राफ़ेल तो दे ही दिया था, अब काम पूरा करने के लिए सूट-बूट वाले दोस्त को लोगों की ज़रूरत है जो HAL के पास है, बिना HAL को कमज़ोर किए ये वाला काम तो हो नहीं सकता? चौकीदार बस अपनी दोस्ती निभा रहा है, देश के भले-बुरे से उसे क्या मतलब.. दोस्ती बनी रहे बस! : राहुल गांधी (फेसबुक)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement